Day: January 16, 2023

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट.

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी        à¤ªà¥à¤£à¥‡ : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित…

भारतीय उत्पादने आणि परदेशी पाहुण्यांचे मराठमोळे स्वागत.

    दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी       पुणे : जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यु. मेरीयट येथे आयोजित बैठकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट…

‘जी-२०’राष्ट्रांच्या अतिथी प्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण.. — सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक स्वागत..             

                  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी         पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये जी-२० राष्ट्रांच्या…

श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, माजी पालकमंत्री मा.आ.परीणय फुके, मा.आ.बाळा काशिवार व बीडीसीसी अध्यक्ष मा.सुनिल फुंडे श्री लहरीबाबांच्या चरणी.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : श्री संत लहरीबाबा मठ देवस्थान येथे सुरू असलेल्या भव्य पुण्यतिथी महोत्सवात आज सोमवार श्री लहरीलीला पोथी ग्रंथ व पुजन प्रसंगी (…

सावली तालुक्यातील आदिवासी मुलीच्या वस्तीगृहातील सोय सुविदेकडे प्रकल्प अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष.. — प्रकल्प अधिकाऱ्याने दिलेले आश्वासन ठरले फोल…. — विद्यार्थी पालक व संघटनेच्या निवेदनांना अधिकाऱ्याकडून केराची टोपली…. — न्याय न मिळाल्यास अ भा आ वि प तर्फे धरणे आंदोलनाचा इशारा..

    सुधाकर दुधे सावली प्रतिनिधी         à¤¸à¤¾à¤µà¤²à¥€ तालुक्यातील आदिवासी समाजाची लोकसंख्या लक्षात घेता तालुक्याच्या मुख्यालयी आदिवासींच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक दर्जा व शैक्षणिक सुविधा व्हावी म्हणून शासकीय…

खासदार अशोकजी नेते यांनी शिक्षक मतदार संघाचे भाजपा समर्थित उमेदवार मा.नागो गाणार यांची वडसा येथे घेतली भेट.

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके दिं.१६जानेवारी वडसा :-खासदार अशोकजी नेते यांनी विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे भाजपा समर्थित उमेदवार मा.नागो गाणार हे आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज( वडसा…

आळंदीत धर्मांतराविरुध्द मोर्चा होऊनही पंचक्रोशीत धर्मांतर सुरू…

  दिनेश कुऱ्हाडे    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€ आळंदी : संत भुमी आळंदीत धर्मांतराविरुध्द विराट जनगर्जना मोर्चा होऊनही आळंदी पंचक्रोशीतील मरकळ गावात लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही येशूचे बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही…

तब्बल ४ वर्षांनंतर होणार ब्रिटिशकालीन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन.. — “सन १८६० पूर्वीची आहे शाळेची स्थापना” भंडारा जिल्ह्यातील दूसरी इंग्रज राजवटीतील साकोली गणेश वार्डातील शाळा..

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : साकोली शहरातील गणेश वार्ड येथील ब्रिटीशकालीन सर्वात जूनी व आजही तालुक्यातील ५२ शाळेचे नेतृत्व करणारी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा…

विदर्भ स्तरीय समाज मेळावा संपन्न….

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   नागपूर- 09जानेवारी2023 महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नागपूर जिल्हा आयोजित उपवर वधू परिचय सोहळा व विदर्भ स्तरीय समाज मेळावा – २०२३ नागपुरातील सुरेश भट सभागृह येथे…

बदलणारी वाट….

बदलणारी वाट…      — मनाच्या खोलीत दडल असतय बरच…                       à¤•ेव्हा काय ओकेल मन,हे तर सांगणे कठीणच!…     —…