चिखलदरा तालुका प्रतीनीधी :-अबोदनगो चव्हाण
चिखलदरा-:
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमाल येथील महीला दुपारी आपल्या घरुन कामा करीता खडीमाल रस्त्यावरुन जात असतांना दुपार एकच्या दरम्यान आरोपी हिरालाल साबुलाल जामुनकर वय 25 याने पिडीत महिला रस्त्यावर एकटी दिसुन आल्याने व परिसरात कोणी दिसत नसल्याने आरोपी हिरालाल याने पिडित महिलेचे तोंड दाबुन ओढत ओढत जंगलात नेले.
तेथे पिडित महिलेचे हात पाय बांधुन ठेवले व रात्र झाल्यानंतर माझे अंगावरचे पेटीकोट काढुन बळजबरीने शारीरिक संबंध केले आणि मला 9/12/22पासुन 12/12/22 च्या दरम्यान आरोपी हिरालाल साबुलाल जामुनकर याने पिडित महिलेवर अनेक वेळा शारीरिक संबंध स्थापित केले..
या बाबत सदर महीलेने चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये आपबीती सांगितले व तक्रार दाखल केली.
आरोपी वर कलम 376(2)(n)34 (1 ) भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी ला रात्रीच्या दरम्यान अटक करण्यात आली.
घटनाक्रमाची संपूर्ण माहिती चिखलदरा येथील दंबग थानेदार राहुल वाढवे यांना मीळताच खडीमाल या गावात दाखल झाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय शितल नीमजे,पि.एस आय तायडे.घटनेचा सखोल तपास करीत आहेत.