Day: December 15, 2022

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांची पळसगाव सोनका व साकोली येथे सदिच्छा भेट..

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   साकोली:- या प्रसंगी तालुक्यातील पळसगाव/सो येथील सौ. सविता बाम्हकर माजी जि.प. सदस्या यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांचे सपत्नीक…

जिल्हा कृषि प्रदर्शन -२०२२  — गडचिरोली कार्यक्रमास शेतकरी व नागरीकांचा उदंड प्रतिसाद….

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली दिनांक १५ :- दिनांक १५/१२/२०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी श्री.शुभम कोमरेवार, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली यांनी शेतक-यांना शास्त्रोक्त पध्दतीने शेततलावात…

सखी वन स्टॉप सेंटर मार्फत कृषी महोत्सव मधून जनजागृती.

  डॉ. जगदिश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली,(जिमाका)दि.15: सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली ने जिल्हास्तरीय कृषीमहोत्सव गडचिरोली जिल्हा अंतर्गत जनजागृती / माहितीपर स्टॉल लावून जनजागृती केली. गडचिरोली येथे जिल्हा स्तरीय कृषी…

नांदगाव बिटस्तरीय क्रीडा महोत्सव समारोप संपन्न.

  युवराज डोंगरे/खल्लार      à¤¨à¥à¤•ताच पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नांदगाव बिटस्तरीय क्रीडा महोत्सव 2022-23 चा समारोप सोहळा नुकताच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा माजरी म्हसला येथे संपन्न झाला.…

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन.

जगदिश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली,(जिमाका)दि.15: राज्याच्या ग्रामिण भागातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वंयरोजगाराचे साधन उपर्लबध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने…

फुलोरा अवस्थेपासूनच करा तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन.

  जगदिश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.15:सद्य परिस्थितीत तूर पिक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून मागील 3-4 दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे पतंग मोठया प्रमाणात आढळून येत…

नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाची कारवाई – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    सावली (सुधाकर दुधे)   चंद्रपूर जिल्‍हयात वाघांच्‍या हल्‍ल्‍यात सातत्‍याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्‍वरीत जेरबंद करावे अन्‍यथा निलंबनाच्‍या कारवाईला सामोरे जावे लागेल…

साकोलीत आढळला दुर्मिळ अलबिनो मण्यार साप.. — मण्यार सापाचे अलबिनो सापडण्याची विदर्भातील प्रथम घटना.

    चेतक हत्तीमारे जिल्हा प्रतिनिधी   साकोली:-  à¤¯à¥‡à¤¥à¥€à¤² ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब साकोली व कटकवार हायस्कुल ग्लोबल नेचर क्लबच्या सर्पमित्र चमुला दुर्मिळ प्रकारचा अलबिनो मण्यार प्रजातीचा साप युवराज बोबडे व…

खडीमाल येथील कामावर जाणाऱ्या एका महीलेवर बलात्कार… — चिखलदरा तालुक्यातील खडीमाल येथील घटना.. — पिडीत महिलेला एक रात्र तोंड व हातपाय बांधुन रात्रभर जंगलात ठेवले होते.. — आरोपी अटक.. — चिखलदरा पोलासाची मोठी कारवाई..

    चिखलदरा तालुका प्रतीनीधी :-अबोदनगो चव्हाण   चिखलदरा-: मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमाल येथील महीला दुपारी आपल्या घरुन कामा करीता खडीमाल रस्त्यावरुन जात असतांना दुपार एकच्या दरम्यान आरोपी हिरालाल साबुलाल…

समाजाला संघटित होण्याची गरज:माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम.. — आलापल्ली येथे महाप्रबोधनात्मक एकदिवसीय संमेलन.

    रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम   राजाराम:-आपला देश विविधतेने नटला आहे. विविध जाती-धर्माचे लोक येथे राहतात. समाजातील लोकांचा विकास करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आपापसात सहकार्य…