पारशिवनी:- श्री गणेश महिला ग्रामसंघ टेकाडी यांचा पहिल्या वर्धापन दीनानिमित्य टेकाडी कोयला येथे माजी आमदार राजेन्द्र मुळक (अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमेटी माजि मंत्री) व रश्मी बर्वे( सदस्य जिल्हा परिषद नागपूर) यांचा प्रमुख उपस्थितीत खदान येथे वर्धापन दिन साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमात महिला स्वंय रोजगार व महिला शशक्तिकरण या उद्देश्याने नागपूर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष माजी आमदार राजेंद्र मुळक यांचा तर्फे सिलाई मशीनचे वाटप महिला ग्रामसंघच्या अत्यंत गरजु महिलांना करण्यात आले.

    या प्रसंगी सौ.मंगलाताई उमरावजी निंबोणे (सभापती पारशिवणी तालुका), कु.करुणाताई भोवते (उपसभापती ), मीनाताई कावडे ( तालुकाअध्यक्ष महिला कांग्रेस ) ,आशाताई राऊत, दलजित कौर ताई जंम्बे,संगीता ताई दीक्षित, माधुरी ताई चौधरी, सोनाली ताई त्रिपाठी, रेखाताई गजभिये,अनुश्री ताई इंगळे, शारदाताई भांडे, प्रिती ताई दिक्षित,रजनी सराटकर, विरेंद्र सिंह, पुजाताई उके, पुष्पलेश ताई सु्यवंशी,विमल त्रिपाठी, मनोज लेकुरवाळे, भीमराव उके, राधेश्याम बोराडे, मनोहर बालपांडे व समस्त महिला ग्राम संघ, बचत गट भगिणी गण आवर्जून उपस्थित होते.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com