Day: November 15, 2022

आंतरराष्ट्रीय दत्तक कायद्याविषयी जनजागृती व बालहक्क सप्ताह साजरा करण्याकरिता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या शुभहस्ते शुभारंभ.

    सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.15: मूल दत्तक घेण्यासंदर्भात कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय दत्तक महिना म्हणून साजरा करण्यात येत…

बिरसा मुंडा यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली.

    गडचिरोली,(जिमाका)दि.15: बिरसा मुंडा जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.  यावेळी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिरसा मुंडा…

एटापल्ली तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथील गरोदर महिला तरखेच्या आदिच प्रसुती.. — चक्क मातेनेच दवाखान्यात भरती होण्यास दिला नकार…  — प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा येथील डॉक्टरसह सर्व कर्मचारी आले गरोदर महिलेच्या मदतीला धावून…

    मारोती कांबळे/प्रतिनिधी     एटापल्ली:दि ०८/११/२२ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र तोडसा अंतर्गत नदिपलीकडील कुदरी गावात लसिकरणा करिता आरोग्य चमु गेले असता सरिता विनोद नरोटे २३ वर्षे ह्या गरोदर…

गुरुवर्य श्री बापूसाहेब मोरे (देहुकर) यांच्या उपस्थितीत संपूर्ण भावार्थ रामायण पारायणाची शेवटी सांगता समाप्ती होणार.

      निरा नरसिंहपुर दिनांक :15 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,  à¤ªà¤¿à¤‚परी बुद्रुक तालुका इंदापूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सालाबाद प्रमाणे ग्रंथाचे वाचन चालू आसलेला संपूर्ण भावार्थ रामायणाची सांगता समाप्तीसाठी जगदगुरू…

बालक दिनानिमित्त खैरीत अभिनव सोहळा ; बालकांनी माईकवर बालकदिनी केले संभाषण.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : सहजासहजी आंगणवाडीतील बालकांना मंचावर माईकवरुन बोलतांनी फार कमी पाहिले असेल पण हे शक्य झाले आहे १४ नोव्हेंबर बालक दिनानिमित्त खैरी/वलमाझरी येथील…

दहा ज्येष्ठ महिला पुरूषांना स्मृतिचिन्ह देत माजी आमदारांनी केला सत्कार.. शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानचा वर्षानुवर्षे सुरू आहे उपक्रम.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : आरोग्य सेवेतून हजारोंच्या वर आरोग्य शिबिरांचे आयोजन त्यातून वृक्षारोपणांचा संदेश देणारे शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानचा वर्षानुवर्षे चालत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांतून…

नगरपरिषद वाचनालय से लेकर कब्रस्तान मार्ग पर स्ट्रीट लाईट की कमी! — मार्ग पर काला घना अंधेरा छाया रहेता है।  — अवाम समस्या ग्रस्त है!

      सैय्यद जाकीर जिल्हाप्रतिनिधि वर्धा।       हिंगणघाट,नगर परिषद वाचनालय से लेकर कब्रस्तान मार्ग पर काला घना अंधेरा छाया रहता है।इस रास्ते पर स्ट्रीट लाईट की कमी…

महसुल विभागाच्या कारवाई अंतर्गत रेतीची चोरी करणारा टॅक्टर जप्त. — माहुली ते मनसर रोडवरील घटनाक्रम..

         à¤•à¤®à¤²à¤¸à¤¿à¤‚ह यादव ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी नागपूर    पारशिवनी: पारशिवनी तालुक्यातिल महसूल विभागाचे तहसिलदार प्रशांत सागळे यांचे मार्गदर्शनात रात्रकालीन गस्त पथकाने सोमवारीच्या पहाटे माहुली ते मनसर मार्गावर…

बाबुलवाडा व गरंडा जिल्हा परिषद शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धातंर्गत व रोपटे लागवड अन्वये बालक दिन उत्साहात संपन्न…

    पारशिवनी : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.      यानिमित्ताने…

श्री.गणेश महिला ग्रामसंघ टेकाडी वर्धापन दीन माजी आमदार राजेन्द्र मुळक यांचे उपस्थित साजरा..

  पारशिवनी:- श्री गणेश महिला ग्रामसंघ टेकाडी यांचा पहिल्या वर्धापन दीनानिमित्य टेकाडी कोयला येथे माजी आमदार राजेन्द्र मुळक (अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमेटी माजि मंत्री) व रश्मी बर्वे( सदस्य…