गडचिरोली,(जिमाका)दि.015: डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सी. एम. चिलमवार यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा नाझर आशिष सोरते, विवेक दुधबळे, विजय अलोने, श्री.भैसारे, श्री. मेश्राम, श्री.सहारे, विजय मोलंगुरवार , वामन खंडाईत आदी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.