पारशिवनी:-पारशिवनी पंचायत समिती मध्ये आज  झालेल्या सभापती व उपसभापती निवडणूक संपन्न झाली. त्यांत सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती तर कुं. करूणाताई भोवते उपसभापती पदावर निर्विरोध निवड करण्यात आली. 

पारशिवनी पंचायत समिती मध्ये काँग्रेस पक्षाचे बहुमत आहे. या अगोदर सौ. मिनाताई कावळे ह्या सभापती तर चेतन देशमुख उपसभापती पदावर विराजमान होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षे सहा महिनेच होता पण अतिरिक्त तीन महिने मिळाली. आता नवनियुक्त सभापती सौ. मंगलाताई उमराव निंबोने व उपसभापती कुं. करूणाताई भोवते यांना आता दोन वर्षे तीन महिने मिळेल. आज झालेल्या निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून. तहसिलदार प्रशांत सागडे यांनी काम पाहिले. निवडणूक प्रक्रिया ११ वाजता नामनिर्देशन फार्म भरून दुपारी तीन वाजता विशेष सभा घेण्यात आली यात निर्विरोध निवडणूक होऊन विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलहार प्रशांत सांगडे यांनी केली.

नवनियुक्त सभापती. उपसभापती यांचे अभिनंदन करण्याकरिता तहसिलदार , बिडिओ सुभाष जाधव जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रस्मीताई बर्वे. सौ. अर्चनाताई भोयर जिल्हापरिषदसदस्या.राजूभाऊ. कुसुंबे जिल्हा परिषद सदस्य. दयारामजी भोयर पारशिवनी तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी. प्रकाश डोमकी. अशोकराव चिखले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती. उपाध्यक्ष शिवहरी भड, नरेंद्र जिनिंग. सरपंच खेमराज दळणे ग्रामपंचायत करंभाड. दिपक वर्मा. पुरूषोत्तम जवंजाळ. डुमनजी चकोले. कमलाकर कोठेकर सरपंच नवेगाव खैरी. प्रदीपजी दियेवार सरपंच. निबा विरूजी गजभिये. सह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी. यांचे नवनियुक्त सभापती सौ. मंगलाताई उमराव निंबोने व उप सभापती कुं. करूणाताई भोवते यांनी विशेष आभार मानले. नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनी जनतेच्या भल्यासाठी व विकासासाठी आपण कार्य करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी पंचायत समिती कार्यालय येथुन विजय मिरवनुक मा . श्री . राजेंद्र मुळक यांचे जनसंपर्क कार्यालय पर्यंत काढण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकत्ये उपस्थित होते . श्री . बबनराव झाडे , सौ . मिनाताई कावळे , चेतन देशमुख , सौ . निकीता भारव्दाज , संदिप भलावी , सौ . तुलसी दियेवार , श्री . नरेश मेश्राम , श्री . मुरलीधर निंबाळकर , श्री . सुखरामजी लच्छोरे , श्री हर्षवधण निकोसे , श्री . कस्तुरचंद्र पालीवाल , सौ . मिनाताई येवले , श्री . प्रमोद कावळे , श्री . दामोधर ठिकले , श्री . बलवंत पडोळे , श्री . प्रकाश चाफले , श्री . पुरुषोत्तम जैजाळ , श्री . नारायण डोहिफोळे , श्री . दिपक भोयर , श्री . प्रफुल कावळे , श्री . रामभाऊ ठाकुर , श्री . शालीक ढोंगे , श्री . देविदास जामदार , श्री . रामभाऊ ठाकरे , श्री . संदिप यादव ,श्री .रमेश मा हालगावे , श्री . मोहन सहारे , श्री . दयाराम थोटे , श्री . ईश्वर थोटे , श्री . संजय लांजेवार , श्री . प्रेम कुसुंबे , श्री . सुरेश दरवई , श्री . पंढरी उकेपेठे , श्री . अनिल ढोंगे , श्री . शैलेश शिंदेकर , श्री . इंद्रपाल गोरले , श्री . घनश्याम टिकमकर , श्री . विरेंद्र गजभिये , श्री . प्रकाश मेश्राम , श्री . विठठ्ल वडस्कर , श्री . भागवत गोमकाळे , श्री . गौतम गजभिये , श्री . निकेश भोयर , श्री . दिपक वर्मा , श्री . उमराव (बंटी ) निबोने , श्री . पिंटु निर्बोणे , श्री . विजय राऊत , श्री . माणिक घारड , श्री . मस्के गुरूजी , श्री . मनोज घारड , श्री . रोशन महल्ले , श्री . पुरुषोत्तम येवले , श्री . प्रविण शेलारे , श्री . अमझद पठान , श्री . गोपाल बुरडे , श्री . श्याम रूंघे , श्री . निलकंठ बोंदरे , मंगेश मुल्लरवार , श्री . गुनेश भक्ते ई . उपस्थित होते . सभापती व उपसभापतीनी मा . श्री . सुनिलबाबु केदार माजी मंत्री व मा . श्री . राजेंद्रबाबु मुळक माजी मंत्री तथा अध्यक्ष ना.जि.ग्रा . कॉ . कमिटी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com