सतिश कडार्ला,
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली..
गडचिरोली जिल्ह्यात उच्च जातीच्या सागवान उत्पादित होत असून सागवान अनेक वृक्ष व औषध तयार करणारे वृक्षाचे अवैध तोड झाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी गस्त घालत नसून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ही या तक्रारींमध्ये करण्यात आला.
मोठ्या प्रमाणात जंगलाचा अवैध वृक्षतोड झाल्याचे दृश्य आपण बघू शकतो
संबंधित वन कर्मचारी व वन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी केली
कमलापूर हत्ती कॅम्प स्थलांतर विरोध करणारा जनहित याचिका टाकणारा हाच तो सामाजिक कार्यकर्ताने तक्रार नोंदवली.