Day: October 15, 2022

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले उद्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर…

  गडचिरोली,(जिमाका)दि.15: सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांचे दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी आगमन. यावेळी ते गडचिरोली जिल्ह्याच्या झालेल्या विकासकामांच्या बाबत आढावा बैठक घेणार आहेत. तसेच दुपारी…

नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योजकांच्या सादरीकरण स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर तीन विजेत्यांची घोषणा…

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली, दि.१५ : जिल्हयातील नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यांत येत…

विद्यार्थ्यांमधे वाचन संस्कृती वाढायला हवी – अति.जिल्हाधिकारी, धनाजी पाटील वाचन प्ररेणा दिनानिमित्त शिवाजी हायस्कूलमधे प्रतिपादन.

  सतिश कडार्ला, प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली, दि.१५ : विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कालखंडात शालेय वाचनाबरोबर आवांतर वाचनातून ज्ञान प्राप्ती करायला हवी. वाचनातून आपण एक चांगले व्यक्तिमत्व तयार उभे करू शकतो. त्यामुळेच…

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांना जिल्हा प्रशासनाची आदरांजली.

     à¤—डचिरोली,(जिमाका)दि.015: डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार सी. एम. चिलमवार यांनी डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.       यावेळी जिल्हा नाझर…

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली                à¤—डचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे संकल्पनेतुन व…

पारशिवनी पंचायत समिती मध्ये महिला राज… सभापतीपदी सौ. मंगलाताई निंबोने… उपसभापतीपदी करूणा भोवते यांची निर्विरोध निवड…

    पारशिवनी:-पारशिवनी पंचायत समिती मध्ये आज  झालेल्या सभापती व उपसभापती निवडणूक संपन्न झाली. त्यांत सौ. मंगलाताई उमराव निंबोने सभापती तर कुं. करूणाताई भोवते उपसभापती पदावर निर्विरोध निवड करण्यात आली. …

सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय, सावली येथे ” डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम ” जयंती साजरी.

    सावली ,(सुधाकर दुधे)     सावली येथील सुभेदार रामजी आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली.   यावेळी कार्यक्रमाला…

वैरागडच्या सर्पमित्रांनी दिले एकाच दिवशी दोन बिन विषारी सापाला जीवनदान.

  प्रतिनिधी//प्रलय सहारे   वैरागड : – येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी सदस्य आणि सर्पमित्र प्रलय सहारे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन बिन विषारी सापाला एकाच दिवशी आज दि. १५…

शाळकरी मुलीवर लैगिक अत्याचार… चिखलदरा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना… 376प्रमाणे गुन्हा दाखल… आरोपीला अटक…

    दखल न्युज भारत  चिखलदरा तालुका  प्रतीनीधी अबोदनगो चव्हाण मो.न.7588228688   चिखलदरा :- चिखलदरा येथील आय टी आय कॉलेज मध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर चिखलदरा येथील एका युवकाने सहा महिन्यांपासून…

पिंपरी बुद्रुक येथे लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नानासाहेब आटोळे यांची उपस्थिती… पिंपरी गावच्या सर्व धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमीच मदतीचे सहकार्य करीत राहीन विद्यमान सरपंच श्रीकांत बोडके यांचे या निमित्त उद्गार…

    निरा नरसिंहपुर दिनांक: 15 प्रतिनिधी:-बाळासाहेब सुतार, पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे भावार्थ रामायणाचे पारायण पहिल्यांदाच चालू आसल्याने या मधील लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न झाला,  à¤­à¤¾à¤µà¤¾à¤°à¥à¤¥ रामायण…