रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या उपस्थितीत तळोधी नाईक येथे सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले या दरम्यान तळोधी नाईक येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत महिलांकडून औक्षवंत करीत स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी ओमप्रकाश गनोरकर, भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ ममता डुकरे, तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे माजी पस सदस्य सौ वर्षा लोणाकर,सौं आशा मेश्राम,प्रवीण गनोरकर,प्रशांत अंदनसरे,भूषण डाहूले,हेमराज दांडेकर, वामन बांगडे सरपंच गजानन गुळधे माजी सरपंच कलीम शेख, सरपंच संजय येसाबरे, नामदेव नन्नावरे बंडू मुरकुटे मनोहर गुडधे, सलीम शेख उपस्थित होते.
या दरम्यान आमदार महोदयांनी म्हणाले की तळोधी नाईक येथील नागरिकांचे नेहमीच माझ्या वर प्रेम असून आपल्या सर्वांची साथ आहे. असे सांगत आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी कांग्रेस च्या दुतंडी भूमिकेचा समाचार घेत भाजप सरकारच्या कल्याणकारी योजना सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असा शब्द देत. दिशाभूल करणाऱ्या पासून सावध राहण्याचे शेवटी सांगत मासळ जिप क्षेत्रात बंद कुप नलिके द्वारे बार माही सिंचन लवकरच सुरु होणार असल्याचे सांगून श्री गणेश उत्सव व आगामी नवरात्री च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी समीर राचलवार,संजय नवघडे एकनाथ थुटे, संजय खाटीक, अजहर शेख, सुधीर पोहनकर,बंटी वनकर सचिन डाहूले लला असावा,अमित जुमडे, गोलू मालोदे, मंगेश भुसारी,अभिषेक जाजू, हर्षल डुकरे,आदी उपस्थित होते.