सावली (सुधाकर दुधे)
केंद्रं व राज्य शासनाच्या अखत्यारीत येते असलेल्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत राबिवत अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडा. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी शासनाने शासन निर्णय क्रमांक अधायु -२०१६/प्र. क्र.१३९/ना. पु.२२, दिनांक १९ ऑक्टोबर,२०१६ नुसार परिपत्रक काढले या योजनेत समाविष्ट होण्यासाठी सावली तालुक्यात प्रथम लाभार्थी माझे बंधू नितिन पाल व भाजपा तालुका अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अविनाश पाल यांनी या योजनेतून बाहेर पडले आम्हाला अन्नधान्य करिता मला सवलतीची आवश्यकता नसल्याने आम्हाला देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हायचा आहे त्यामूळे आम्ही आमच्या शिधापत्रिकेवरील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अतर्गत अम्हाच्या कुटुंबा करिता देय असलेल्या सवलतीच्या दराने अन्नधान्य मिळण्याचा हक्क स्वेच्छेने सोडत आहे परिणामी आमच्या हिशाचा अन्न इतर गरजू जनतेस या अन्नधान्याचा लाभ मिळू शकेल या संकल्पनेतून आम्ही स्वेच्छेने निर्णय घेतला आपणही या योजनेत सहभागी व्हा देशाला बळकट गरिबाला मदत होईल अशी अपेक्षा जे लोक अर्थीकदृष्टया सक्षम आहे अशांनी विचार करावा असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष तथा भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष अविनाश पाल यांनी केले यावेळी पाथरिचे उपसरपंच प्रफुल तूम्मे राकेश गोल्लेपलिवार, उपस्थीत होते.