धानोरा /भाविक करमनकर

 

13/ 9/ 2022 ला ग्रामपंचायत पेंढरी येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता स्पर्धा सन 2021- 22 अंतर्गत जिल्हास जिल्हास्तरीय समितीने भेट देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली यावेळी पंचायत समिती गडचिरोलीचे गटविकास अधिकारी साळवे साहेब कृषी अधिकारी पदा साहेब बारई शेबे मॅडम इ स्वच्छ भारत अभियान तपासणी समितीचे समाविष्ट होते यावेळी ग्रामपंचायत मार्फत विविध कार्यक्रम आयोजित केलेल्या कार्यक्रमाची पाहणी करण्यात आली यानंतर जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी वैयक्तिक शौचालय सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन इत्यादीची कामाची पाहणी करण्यात आली यावेळी पंचायत समिती धानोरा चे गटविकास अधिकारी कोमलवार साहेब जुवारे साहेब रवी काकुलकर सरपंच पवन येरमे माजी जिल्हा परिषद सदस्य मंजुषा पवार वनिता निकोडे भिवणकर कुंदन मोहुरले आशा लेनगुरे कौशल्य उसेंडी दुगा उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन ग्रामसेवक खुणे यांनी केली.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com