निरा नरसिंहपुर दिनांक:15

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

 भारतीय जनता पार्टीचे युवा नेते व निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राज्यवर्धन हर्षवर्धन पाटील यांच्याकडून पिंपरी बुद्रुक येथील धोंडीबा रनदिवे यांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यात आले.

पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते  धोंडीबा रनदिवे यांचे नुकतेच काही दिवसापूर्वी हृदय विकाराच्या आजाराने निधन झाल्याने. राजवर्धन पाटील यांनी धोंडीबा रनदिवे यांच्या कुटुंबाला भेट दिली. व त्यांच्या दुःखामध्ये सामील होऊन धोंडीबा रनदिवे यांच्या निधनाबद्दल चौकशी केल्यानंतर दुःख व्यक्त करून सांत्वन करण्यात आले. काही आडचन व मदत लागल्यास रणदिवे कुटुंबाला मदतीचे सहकार्य करू आसे सांत्वन भेटी निमित्त आल्यानंतर राजवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी महादेव रणदिवे, भाऊ रनदिवे, शालन रणदिवे, शंकर रनदिवे, पप्पू रणदिवे, सचिन रणदिवे, राहुल दोडके, तेजस साठे, बापूराव दोडके, दादाभाई शेख, ईसुब शेख, यांनी यावेळी राज्यवर्धन पाटील यांचे आभार व्यक्त केले,

 

फोटो:- ओळी- पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे रनदिवे कुटुंबांचे सांत्वन करीत आसताना युवा नेते राज्यवर्धन पाटील.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com