गेवर्धा येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         गटग्रामपंचायत गेवर्धा येथील सांस्कृतिक सभागृहात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

      याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद, हेमंत सिडाम,कल्पना कांबळे, पो.पा.भाग्यरेखा वझाडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश बोरकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई,ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम,ग्रामसभा सचिव सुधीर बाळबुद्धे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष भोला पठाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप कुमरे, तंटामुक्ती सदस्य मडावी सर, प्रतिष्ठित नागरिक जावेद शेख, साबू पठाण,कुसुम मस्के, गोविंद बोरकर, अक्षरा पाकमोडे, ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, मुकेश बोरकर, दिनेश कावळे, अमिता नाहामूर्ते उपस्थित होते.