Day: March 15, 2023

डी.बी.पथकाची कार्यवाही,23 हजार चारशे रुपयांचा गावठी मोहा दारुचा माल जप्त।

  सैय्यद जाकिर जिल्हाप्रतिनिधि वर्धा। हिगंनघाट : हकीकत या प्रमाणे आहे की,आज गुन्हेगार चेक आणि पेट्रोलिंग करीत होते.याच वेळी विश्वासनीय मुखबीरचे सांगण्यावरून पोहवा/110 नरेन्द्र डहाके, ना,पो,शि,/990 सचिन भारशंकर ना,पो,शि,/सचिन घेवन्दे,विशाल…

पुढील चार दिवस गडचिरोली जिल्हयात वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीठ व विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज… — नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन….

डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली, दि.१५ : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांच्या जिल्हास्तरीय अंदाजानुसार, दिनांक 16 ते 19 मार्च 2023 दरम्यान गडचिरोली जिल्हयामध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस,…

भाजपच्या सत्तेतून हकालपट्टीची सुरुवात महाराष्ट्रातूनच होईल :- नाना पटोले — राज्यात होणा-या मविआच्या सर्व सभा अतिभव्य करण्याचे नेत्यांचे आवाहन…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी मुंबई : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सत्तेच्या जोरावर संविधान आणि लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम करत आहे. आज देश मोठ्या अपेक्षेने महाराष्ट्राकडे पहात असून महाराष्ट्राच्या…

डॉ.बाबासाहेबांनी दिलेला एक मताचा अधिकार लोकशाही टिकवीन्यासाठी करावा : – डॉ सतिश वारजूकर — छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव…

  प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी           à¤¯à¤¾ देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना, तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता व छत्रपती शिवाजी महारांजानी स्वराज्य निर्माण केल त्यांच्या काळात बहुजनांना न्याय…

घरकुला साठी सर्व पक्षीय नेते आणि लोकप्रतिनिधी रस्त्यावर… — जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांचे नेतृत्वात आंदोलन संपन्न…

आशिष धोंगडे वाशिम जिल्हा प्रतिनिधी  कारंजा :- कारंजा तालुक्यातील ग्रामीण भागातील गरिबांना हक्काचे घर मिळावे शासनाची घरकुल योजना आणि तिच्या जाचक अटी रद्द करण्यात येऊन गावातील बेघराना हक्काच्या घरासाठी आज…

गडचिरोली पोलीस दलातील मृत जवानांच्या कुटूंबियांना अॅक्सिस बँकेने दिला मदतीचा हात… — पोलीस अधीक्षक यांचे हस्ते १० लाख रुपयाचा धनादेश कुटुंबियांच्या स्वाधीन…

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली :बँक म्हणजे ग्राहकांचे पैसे सांभाळणारी किंवा त्यांना कर्ज देणारी यंत्रणा अशी नागरीकांमध्ये ओळख असुन एक पाऊल पुढे जात आपल्या खातेधारकांच्या जिवाला धोका निर्माण झाला तर…

आरमोरीत‌ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विविध मागण्यासाठी नगरपरिषद समोर उपोषण… — कांग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा….

  ऋषी सहारे संपादक आरमोरी :—– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने दि.०६/०३/२०२३ ला विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले होते. निवेदनातील मागण्या मंजुर न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे दिनांक १५…

२४ तास वीज पुरवठ्यासाठी १६ मार्च रोजी शेतकऱ्यांचा जेल भरो आंदोलन… शेतकऱ्यांचा शंकरपुर स्थित महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा…

  पंकज चहांदे दखल न्यूज भारत           देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली,माञ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना भारनियमन करून…

चिमूरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप… — शिक्षक भारतीचे तहसीलदार यांना दिले निवेदन…

  प्रमोद राऊत  तालुका प्रतिनिधी        जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी…

येन्काबंडा येथिल नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा :- माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या..!!

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक  जिल्हा गडचिरोली अहेरी तालुक्यातील ग्राम कार्यालय गोविंदगाव अंतर्गत येणाऱ्या येन्काबंडा येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी…