सदिच्छा भेट…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक

        भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा युवा मोर्चा  उपाध्यक्ष रोशन कट्यारमल यांच्या दर्यापूर येथिल  निवासस्थानी भाजप नेते  व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदिच्छा भेट दिली.