निरा नरसिंहपूर दिनांक: १५
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार ,
इंदापूर तालुक्यात आनेक भागांमध्ये मातंग आंदोलन या शाखेचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष व मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य माजी गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे यांच्या उपस्थितीत सर्व शाखांचे उद्घाटन संपन्न झाले.
शेळगाव, काठी, सराफवाडी, खोरोची, बावडा, गणेशवाडी, गिरवी, पिंपरी बुद्रुक, टणु, ओझरे, अशा विविध ठिकानी गावच्या नूतन शाखेचे उद्घाघाटन करण्यात आले.
शाखेच्या उद्घाटन प्रसंगी माजी गृहमंत्री रमेशदादा बागवे बोलत आसताना म्हणाले की या सर्व शाखाचे उद्घाटन झाले आसे मी जाहीर करीत आहे. सर्वच शाखा अध्यक्षांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. तसेच महापुरुषांच्या विचाराने ही संघटना सर्व राज्यात कार्यरत आहे. संघना ही आपणा सर्वांना घेऊन काम करीत आहे. तरी आपण सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून संघटना वाढवावी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांचे नवीन शाखा उद्घाटन प्रसंगी उदगार ,,
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थापक अध्यक्ष रमेशदादा बागवे, अविनाश बागवे, शरद गायकवाड,
पांडूरंग बोडके, विलास थोरात, आरुणजी गायकवाड, किरण लोंढे, दीपक सोनवणे, रामभाऊ वाघमोडे, बाळासाहेब भागव, भागवत मोरे, रामभाऊ मांडरे, संगीता लोंढे, स्वाती साठे, संभाजी मोहिते, राजू गाडे, अमर कांबळे, सविताताई मोहिते, आशोक खंडागळे, दत्तू मोहिते ,तुषार डावरे, कृष्णा कचेकर, विलास रास्ते, आजय गायकवाड, अनिल मोरे ,युवराज गायकवाड, नागेश गायकवाड, शंकर रनदिवे, भाऊ रनदिवे, हरिभाऊ रनदिवे, आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.