सैय्यद जाकीर
जिल्हाप्रतिनिधि वर्धा।।
हिंगणघाट: हकीकत अश्या प्रमाणे आहे की मंगलवार दिनांक 12। 12। 2022 । रोजी विश्वसनीय गुप्त मुखबिर चे माहिती वरुण पो हवा,/342 शेखर डोंगरे, नापोशी,/640 नीलेश तेलरान्धे,नापोशी/842 सचिन घेवन्दे,व नापोशी/990, सचिन भारशंकर यांनी कलोडे चौक,हिंगणघाट येथे नाके बंदी करुण मारोती स्विफ्ट डिज़ायर कार क्र0 mh,40/ kr _5590 या वर प्रो0 रेड केला असता ,यातील नमूद कार चालक आरोपी नामे स्वप्निल सुभाष राव हुलके व त्यांच्या साथीदार नितेश दिवाकर अराडे, दोन्ही रा,हिंगणघाट यांचे त्याब्यातुं मारोती स्विफ्ट डिज़ायर कार क्र0 एम, एच -40 । के आर- 5 59 0चे डिक्की मधुन पांच खैर्ड यांच्या खोकया मधेय प्रतेयक़ी 375 एम एल च्या 106 विदेशी दारू च्या शीशा दारुनी भरलेल्या की ,63,600 रु चा माल बिना पास परवाना बाड़गुन ,त्याची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मोक्का जप्ती पंचनामा प्रमाणे रॉयल स्टग कम्पनिची विदेशी दारू साठा व कार ,दोन ऐन्ड्रॉइड मोबाईल व नगदी 2500रु असा ,जु,की, 5 88 ,100 रु चा माल जप्त केला। फिरयादीचे लेखि रिपोर्ट वरुण दोन्ही आरोपीता विरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करुण इतर अरोपितांचा शोध घेणे सुरु आहे। सदरची कामगिरी श्री0 नुरुल हसन,पोलिस अधीक्षक,श्री0डॉ0 सागर कवडे ,,अप्पर पुलिस अधीक्षक ,वर्धा। श्री0 दिनेश कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट, पोलिस निरीक्षक श्री0 कैलाश पुंडकर, पोलिस स्टेशन हिगणघाट ,,यांचे मार्गदर्शनात डी0बी. पथकाचे पो ,हवा शेखर डोंगरे ,नापोशी नीलेश तेलरान्धे, सचिन घेवन्दे, विशाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली आहे ।