रोशन कंबगौनीवार/ प्रतिनिधी
राजाराम :- विश्व हिंदू परिषद प्रेरित बजरंग दल विदर्भ प्रांत अहेरी जिल्ह्याचे वतीने सहा नोव्हेंबर ते विस नोव्हेंबर पर्यंत परिषद चे हितचिंतक अभियान निमित्त अहेरी जिल्ह्यात निमलगुडम, राजाराम येथे बैटक घेऊन हितचिंतक अभियानाला सुरुवात करण्यात आले.
जगातील सर्वात मोठी हिंदू संघटन विश्व हिंदू परिषद चे स्थापना १९६५ साली झालं असून संपूर्ण भारतभर हिंदू संघटना काम करते तर राष्ट्रीय स्थरावरून हितचिंतक अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले त्या नुसार अहेरी जिल्ह्यात हितचिंतक अभियान हाती घेण्यात आले असता विदर्भ प्रांत सहमंत्री देवेश मिश्रा, चंद्रपुर विभाग सहमंत्री पराग दवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निमलगुडम व राजाराम येथे बैठक घेऊन हितचिंतक अभियानास सुरुवात करण्यात आले या वेळी अहेरी जिल्हा मंत्री अमित बेझलवार, देवेंद्र खतवार बजरंग दल सह संयोजक, रमेश बामनकर जिल्हा सहमंत्री, राकेश सोयाम जिल्हा धर्मचार्य प्रमुख, अरविंद परकीवार अहेरी प्रखंड मंत्री, नागेश शिरलावार ग्राम शाखा अध्यक्ष व राजाराम शाखेचे अध्यक्ष रोशन कंबगौनीवार उपाध्यक्ष-शुभम कुमरे
धर्मजागरण प्रमुख- नरेंद्र शालिग्राम,आशीश सडमेक, रुपेश सडमेक, दिनेश सडमेक, कपिल आत्राम, गौरक्षा प्रमुख- लवकुमार सडमेक,सहादेव सडमेक, संदीप मडावी, खुशाल पेंदाम, निखिल तोर्रेम , रोहित अर्का,संजय गावडे, प्रफुल मडावी, प्रफुल अर्का, कोषाध्यक्ष- सुरेश पेंदाम, राजू कंबगौनीवार, नामदेव पेंदाम, इस्पात गावडे, राम कोडापे
संयोजक- राहुल कंबगौनीवार सह-संयोजक -मधुकर गोंगले, पंकज पेंदाम,शुभम कंबगौनीवार, करण कंबगौनीवार,शाखा प्रमुख- विक्रांत सिडाम,श्रीकांत सोयाम, अनिरूद्ध मोतकुरवार, आदित्य अलगकर, श्रीकांत घंटावार, महामंत्री-ओमप्रकाश कंबगौनीवार, सदस्यगण -मोहित आलाम, विपुल मडावी, रसल अर्का, आदित्य मोतकुरवार, राजू केकरलावर