बहुजन मेडिकोज असोसिएशन चंद्रपूर द्वारा बेंबाळ येथे भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न. तज्ञ डॉक्टरांकडून हजारो रुग्णांनी घेतला या आरोग्य सेवेचा व निशुल्क औषधोपचाराचा लाभ.
प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत स्वर्गीय लोडबाजी पाटील वाढई व स्वर्गीय कमलाबाई लोडबाजी पाटील वाढई स्मृतिप्रीत्यर्थ भव्य निशुल्क महाआरोग्य शिबिराचे आयोजन बेंबाळ येथे करण्यात आले. मेडिककोज…