ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली_ लाच चे प्रमाण वाढत असून महसूल विभाग अग्रणी असल्याचे समजते .असाच प्रकार कोरची तालुक्यात घडला.
तक्रारदारास आरोपी नरेंद्र रामचंद्र ठाकरे, वय 44 वर्ष, रा. छत्तीसगडी मोहल्ला, ता. कोरची, जि. गडचिरोली, मूळ पत्ता :- रा. आंबेडकर वॉर्ड, मु. पो. गणेशपूर, ता. जि. भंडारा यांनी दिनांक 10/10/2022 रोजी सोडलेल्या टिप्परचे 10,000 रु. व टिप्पर, ट्रॅक्टर ने तलाठी कार्यालय बेथकाठी चे कार्यक्षेत्रातून गिट्टी खदान माल वाहतूक करण्याचे कामाकरिता मासिक 10,000 रु. असे एकूण 20,000 रु. पंचासाक्षीदारा समक्ष लाचेची मागणी करून आलोसे यांनी तक्रारदार यांचेकडुन 15 हजार रू. लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली असुन आलोसे ला ताब्यात घेण्यात आले आहे पोस्टेला गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू…..
मार्गदर्शन अधिकारी पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर .
मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर.
पर्यवेक्षक अधिकारी
सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली.
कारवाई पथक. पो नी , शिवाजी राठोड , पो.नि.श्रीधर भोसले, पोना राजेश पदमगीरवार, पोना श्रीनिवास संगोजी,पोशि. संदीप उडाण , पो. शि. संदीप घोडमारे, चालक पोहवा.तुळशीराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली.
तपास अधिकारी पो. नि. शिवाजी राठोड , ला.प्र.वि.गडचिरोली.
हैश वैल्यू घेण्यात आली