Day: October 14, 2022

नगर परिषदेच्या दिलेल्या जागेवर चालणारा मच्छीमार व्यवसाय ठरला वार्डवासीयांसाठी डोकेदुखी… जागे अभावी नियोजित जागेवरचा मच्छिमार व्यवसाय चालतो अनियोजित ठिकाणी… शिवरकर वार्डातील नागरिकांनी मुख्याधिकारी सूर्यकांत पीदूरकर यांना दिले निवेदन… चालणारा मच्छीमार व्यवसाय त्वरित बंद करा अन्यथा आंदोलनाचा इशारा- वार्डवासी  वर्षण- मुख्याधिकारी, सूर्यकांत पिदुरकर – चालनारा मच्छी मार्केट हा सध्या सरकारी जागेवर आहे, त्याला नगरपरिषदेची नियोजित केलेली जागा ही अपुरी पड़त असून सध्या या जागेवर आहे. सदर मीटिंग घेऊन चर्चा करून त्यांना जागा देण्यात येईल.

           à¤‰à¤®à¥‡à¤¶ कांबळे ता प्र भद्रावती    दिनांक 12 ऑक्टोंबर ला शिवरकर सोसायटी येथील चालणाऱ्या मच्छी मार्केट पासून होणाऱ्या दुर्गंधी वासामुळे आणि मुख्य रस्त्यावरील उलट सुलट…

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर.

    उपसंपादक/अशोक खंडारे   अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १५ /१०/२०२२ ला करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात काम करणारे…

अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज/ वडसा, येथे ६६वा, धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.

    ऋषी सहारे संपादक     देसाईगंज _ स्थानिक अनिकेत समाजकार्य महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य, डॉ. अनिल थूल यांच्या अध्यक्षतेखाली भ.बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर याचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.…

विद्यार्थ्यांना शालेय बसफेरी नियमित वेळेवर सोडा…      —- गांगलवाडी परिसरातील पालकांची मागणी…

  ऋषी सहारे संपादक   ब्रम्हपुरी:–गांगलवाडी परिसरातील अनेक गावातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ब्रम्हपुरी व ईतर ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात परंतु त्यांच्या करिता असलेली शालेय बस सायंकाळी वेळेवर येत…

कन्हान येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस थाटात साजरा.. कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन..

    कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे करण्यात आले होते . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक…

लाच साफळा कारवाईत तलाठी सापडल्याने खडबड…

              ऋषी सहारे संपादक   गडचिरोली_ लाच चे प्रमाण वाढत असून महसूल विभाग अग्रणी असल्याचे समजते .असाच प्रकार कोरची तालुक्यात घडला.  à¤¤à¤•्रारदारास आरोपी नरेंद्र…

शासकीय वसतिगृह प्रवेशप्रकियेसाठी 9 नोव्हेबरपर्यंत मुदतवाढ.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.14: समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहामध्ये नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील एकुण 70 शासकीय वसतिगृहासाठी चालू शैक्षणिक वर्षा करिता व्यासायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी 30…

ग्रामपंचायत निवडणूकीकरीता मतमोजणी 17 ऑक्टोंबर ऐवजी 18 ऑक्टोंबर रोजी.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका) दि.14 : सचिव राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.07 सप्टेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत…

इतर मागास विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी परदेशात शिक्षणासाठी आता 50 मुलांना संधी.

  सतिश कडार्ला, जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 10 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रतिवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात…

अहेरीतील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक मतदार यादीचा कार्यक्रम घोषित.

  गडचिरोली,(जिमाका)दि.14: मा.सचिव राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र, मुंबई यांचे दि.04 ऑक्टोंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीं तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या…