दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

 

बल्लारपुर:दिनांक 13/07/2022 विसापूर कोलगाव नदीवरील पुलाचे काम सुरू असून तेथील 6 मजूर (चौकीदार) नदीकाठी कॅम्पवर मध्ये होते सायंकाळी 6 वाजता नदीचे पाणी वाढल्यामुळे त्यांना जीवाचे धोका निर्माण झाले होते त्यांनी माझी विसापूर ग्रामपंचायत सरपंच, विसापूर अध्यक्ष ग्रा.काँग्रेस कमिटी. बंडूभ गिरडकर यांना पुराचा पाण्यामध्ये अडकून असलेल्याचे माहिती दिले तसेच बंडू त्यांचं सोबत संपर्क करून सांगितले कि गावानजीक ग्रामपंचायत च्या जुन्या जलसंपदा इमारत आहेत तिथे जाऊन राह कारण इकडे इतके रात्रीचे वेळेस येते शक्य नाही.तुमचा जीवाला धका आहेत व हिम्मत देत दिलास दिले व कॅम्प मध्ये पाणी प्रवाह वाढत असलेल्यामुळे तिथून तात्काळ बाहर या असे सांगितले व विसापूर पोलीस प्रशासन यांना माहित देत काल-रात्री बल्लारपूर ठाणेदार साहेब यांना सुद्धा सूचना दिले व काल रात्री बल्लारपूर ठाणेदार साहेब तात्काळ आले नियोजन केले व कर्मचारी लोकांना दिलासा देत काल-पासून सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपेरेश आज 14/07/2022 सकाळ 6.00 वाजता शासकीय बचाव दलाच्या सहकार्य केलेमुळे बोटी द्वारे सुखरूप बाहेर काढून जीवनदान सहा कर्मचारी लोकांना जिवनदान देण्यात आले 

1) विनोद पींपळ शेंडे ,2) प्रल्हाद बारस्कर 

3) सुखी लाल 4) प्रकाश केवट 5) बाबुराव मेश्राम 6) सुजाण केवट पुरामध्ये अडकून असलेल्या कर्मचारी यांनाच जीवा जीव आले तसेच कर्मचारी लोकांचे प्रशासनाचे पोलीस कर्मचारी तसेच बंडू भाऊ गिरडकार यांचे आभार व्यक्ती केले

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com