दख़ल न्यूज़ भारत

शंकर महाकाली

संपर्क:८८५५०४३४२०

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर

 

चंद्रपूर:लखमापूर आझाद नगर झोपडपट्टी ही इरई नदीच्या पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पणे पाण्याखाली आली त्याची माहिती अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या माध्यमातून आ.सुधीर मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांना दूरध्वनी व्दारे देण्यात आली आ.सुधीर मुंनगटीवार यांनी अनिल डोंगरे याना झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना बाहेर काढून त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात यावी अशे आदेश देण्यात आले त्या आदेशाचे पालन करताच.अनिल डोंगरे यांनी झोपडपट्टी तील जवळपास ४०० महिला,पुरुष व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आणि पाण्यात गेलेल्या झोपडपट्टी तील घराची पाहणी करून झोपडपट्टी तील लोकांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता आ.सुधीर मुंनगटीवार यांना दूरध्वनी व्दारे मागणी करताच आ.सुधीर मुंनगटीवार सर्वोत्परी मदत व शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देण्याची हमी दिले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com