चेतक हत्तीमारे

जिल्हा प्रतिनिधी

 

  भंडारा(साकोली):- साकोली जवळ असलेल्या मोहघाटा जंगलात पहिल्यांदाच एक ट्रक न OD05B B5510 हा ट्रक अगोदरच बिघडलेला होता. त्या ठिकाणी तो उभा होता. मध्य प्रदेश कडून येणारी ट्रॅव्हलस क्रमांक CG08 AS 0891 ही गाडी घेऊन त्या ट्रकला धडक देऊन जागी दोन मृत्यूमुखी पडले ही घटना सकाळी साडेपाच वाजता घडली. 

                     ट्रॅव्हल्स ड्रायव्हर सकाळी साडे पाच वाजता डोळे डोळ्यात झोप आल्यामुळे त्याचा संतुलन बिघडला व उभ्या ट्रकला धडक दिली. त्याच्यामध्ये जे आठ लोक जखमी आहेत. दोन मृत्युमुखी पडले त्यामध्ये टीकेंद्रकुमार चंदुलाल चंद्राकांर वय छत्तीस वर्ष राहणार कलाभाटापार शिरबिदा बालोद छत्तीसगड तर दुसरा मृत्युमुखी पडणारा पुष्पांजली रूपकुमार शर्मा वय 54 वर्ष शंकरनगर रायपूर हे जागीच मरण पावले तर जखमी मध्ये केशव चंद्राकार, तितिकला वर्मा ,कुसुमलता चंद्रकार, ब्राह्मणी चंद्रकांत ,रुद्राही शाहू ,दीपा चंद्रकार, रितू वर्मा ,प्रिया चंद्रकांर या जखमी श्री श्याम हॉस्पिटल साकोली येथे भरती करण्यात आली आहे. सकाळी या अपघातामुळे दोन ते चार किलोमीटर लांब लाईन झालेली होती. रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. एक दोन तीन तासानंतर रहदारी सुरळीत सुरू करण्यात आली होती. जंगलामध्ये नेहमीच अपघात होत असतात. त्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण करणे सुरू आहे. त्यामुळे नेहमीच अपघात होत असतात त्याच्या अगोदरही एक पदरी रस्ता असल्यामुळे अपघात होत राहतात कित्येक लोकांची त्या रस्त्याने बळी घेतलेला आहे. 

                           पोलीस विभागाने सुरळीत रस्ता सुरू केलेला आहे बाकी तपास पोलीस स्टेशन साकोली करत आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com