पुणे जिल्हा प्रतिनिधी

खडकवासला ग्रामीण भागातील सोनापूर व पानशेत परिसराला जोडणारा मुख्य रस्ता हा नित्कृष्ठ दर्जाचा असल्याचा पाहायला मिळाला. हा मुख्य रस्ता खचल्याने ह्या परिसरातील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे, परंतु वरच्या गावांना सरकारी वाहतूक हा पर्याय एकमेव होता. तो देखील बंद करावा लागला, ह्याला जबाबदार कोण?

निवडणूकी पुरती मोठमोठी स्वप्न दाखवणारे स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात. सार्वजनिक बांधकाम विभाग देखील कामे करताना चांगला दर्जाची करताना दिसत नाही. ह्या रस्त्याची टेंडर देताना फक्त कमिशनचाच विचार होतो का आता हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकारी यांनी किमान जनतेच्या जीवाशी खेळू नये. आपल्याला जे काही अधिकारी दिले आहेत, ते जनकल्याणासाठी लोकांच्या जीवांशी खेळण्यासाठी नव्हे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com