माहुली गावातील प्रयास महीला प्रभाग संघ द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभातंर्गत सत्कार,सास्कृतिक समारोह.. — बचत गटातील महिलांद्वारे स्टाल प्रदर्शनी.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती पारशीवणी अंतर्गत प्रयास महीला प्रभागसंघ द्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

       या प्रसगी कार्यक्रमात सौ. रोशनी अशोक चटप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमची प्रस्तावना युवराज पाटोळे यांनी केली.सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती मंगला उमराव निंबोने सभापती,करुणा भोवते उपसभापती,श्रीमती मीना प्रफुल्ल कावळे माजी सभापती पर्यटन मित्र तथा संस्थापक रामधाम श्री. चंद्रपाल चौकसे,श्री.प्रेम कुसुंबे सरपंच ग्रा पं माहुली,पंचायत समिती कार्यलयचे श्री.राजू बोरकर, तालुका व्यवस्थापक श्री. संदेश लमसोंगे,श्री.कलिराम उईके, सरपंच कोलितमारा श्री.धर्मेंद्र दुपारे,तालुका समनव्यक श्रीमती हर्षा सतीश धांडे,अध्यक्ष आदर्श प्रभागसंघ करंभाड शाखा. व्यवस्थापक कॅनरा बँक गजानन नवकर,सागर बागडे शाखा व्यवस्थापक बरोडा बँक शशिकांत वारके, प्रयास महीला प्रभात संघ सचिव ज्योती प्रेम भोंडेकर, प्रयास महिल संघाची कोषाध्यक्ष ऊषाताई पुडलिक दियेवार आणि माहुलीची प्रयास महीलाग्रामसंघाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष उपस्थित होत्या.

    ज्ञज्ञयावेळी श्री.चंद्रपाल चौकसे यांनी महिलांनी घराबाहेर पडून व्यवसाय कसा सुरु करावा आणि मार्केटिंग कुठ करावी या बाबत मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

        बचत गटातील कर्मचारी, कॅडर,प्रयास महीला ग्राम संघातील ग्राम बचत गटातील पदाधिकारी महीलाचे यांचे शाल व श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.

     गटातील महिलांनी यावेळी स्टॉल लावून वस्तूची प्रदर्शन व विक्री केली.संचालन मोनाली दूनेदार, किरण कळमकर आभार प्रदर्शन माधुरी मेश्राम यांनी केले.

      कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.अरुण बांबल माहुली ग्रामविकास अधिकारी माहुली,सचिव रमेश ठवरे,सचिन देशमुख, नितीन राऊत,एफ.एल.सी.आर. पी. उज्वला मारबते , निशा बोकडे,जया राऊत सी.आर.पी. आशा उंबरकर, टिना राऊत,रंजना चिंचोलकर,सुषमा झुरे, सकल्प महीला ग्राम संघा ची सौ आरती केलवदे, मनीषा राऊत,मनीषा सावरकर,मंदा कोरडे,शालू मेश्राम,रेखा भेद्रे, जयशीला लांजेवार, मंदा बोटरे, कल्पना उईकें, हेमलता यादवार ,सुषमा इंगळे, एल.सी.आर.पी बँक सखी रजनी राऊत,गटातील महिला व ग्रामसंघाचे पदाधिकारी व महीला सदस्या यानी प्रयत्न केले.