Day: March 14, 2023

गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकी व एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषीदर्शन सहल व अभ्यास दौरा….

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी पारंपारीक पध्दतीने शेती करीत आहेत. त्यामुळे शेती मधुन प्राप्त होणारे उत्पन्न तुटपुंजे असल्याने त्यांच्या आर्थिक विकासास अडथळा निर्माण होऊन त्यांना सनाजाच्या मुख्य…

आचार्य विनोबाजी भावे ग्रामीण अस्पताल में परिवार सहूलियत कार्ड में पुराने कार्ड धारकों को दवाई में सहूलियत कार्ड में बदल करके तुरंत सहूलियत लागू करने की माँग वर्धा-हिगंनघाट की जनता ने की है ।।

  सैय्यद जाकिर जिल्हा प्रतिनिधी वर्धा     वर्धा- हिगंनघाट : आचार्य जी विनोबा भावे अस्पताल सावंगी मेडिकल कॉलेज में बहोत सी सुविधाएं जनहित के लिये उपलब्ध है।लेकिन कहि ना…

अरेरे…! दीड वर्षातच पर्सेवाडा-पिरमेडा मार्गावरील डांबर उखडले.. — निकृष्ट कामाचे उत्तम उदाहरण…  — जड वाहनाचा वाहतूक सदर मार्गावर मुळीच नाही. — ठेकेदाराला शासनाकडून रुपये मिळाले नाही काय?थेट जनतेचा सवाल…

      सिरोंचा तालुका प्रतिनिधी    सिरोंचा :- जिल्ह्यातील बऱ्याच दुर्गम भागात विकासात्मक कामे सुरू आहेत.मात्र त्या विकासात्मक कामांमध्ये योग्य दर्जा नसल्याचे दिसून येत आहे.सिरोंचा तालुक्यातील पिरमेडा ते पार्सेवाडा…

तालुका सेवा दलाच्या देसाईगंज शहरध्यक्ष पदी भिमराव लक्ष्मन नगराळे यांची नियुक्ती…

पंकज चहांदे  तालुका प्रतिनिधी  दखल न्यूज भारत   देसाईगंज – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दल यांच्यामार्फत देसाईगंज येथील श्री भिमराव लक्ष्मण नगराळे काँग्रेसचे माजी नगरसेवक यांची तालुका काँग्रेस कमिटी…

पत्रकारास शिविगाड करणाऱ्या ग्रामसेवकानी मागितली माफी… — पत्रकार झाले आक्रमक…

  सिंदेवाही तालुका प्रतिनिधि अमान क़ुरैशी  à¤¦à¤–ल न्यूज़ भारत   सिंदेवाही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामाच्या संदर्भात माहिती विचारणाऱ्या एका दैनिकाच्या पत्रकारास ग्रामसेवक श्रीकांत वन्नेवार यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ…

पत्रकार प्रशिक मकेश्वर हल्ल्यातील आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल… — महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश…  — माजी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सभागृहात उपस्थित केला मुद्दा…

दखल न्युज भारत चिखलदरा मेळघाट प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण    à¤šà¤¿à¤–लदरा :- पत्रकार प्रशिक मकेश्वर यांच्यावर दोन दिवसांपूर्वी वृत्त संकलन केल्यानंतर राहत्या घरी आरोपींनी हल्ला चढविला. या घटनेतील आरोपीवर पत्रकार संरक्षण…

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग सदस्य यांची गडचिरोली जिल्ह्याला भेट..

डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.14: गडचिरोली जिल्ह्यात बालकांबाबत काम करणाऱ्या विविध यंत्रणा यांना अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग,मुंबई यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य मा. ऍड.…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदेवाही क्रमांक १ उद्यापासून पुर्णपणे बंद… — जिल्हातील शाळेत शिक्षकांची भरती होत नसल्याने आणि बेमुदत संपावर शिक्षक गेल्याने या वर्षात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे – अध्यक्ष शा.व्य.स.

  तालुका प्रतिनिधि:-अमान क़ुरैशी दखल न्यूज़ भारत   चंद्रपुर /सिंदेवाही  महाराष्ट्र राज्यातील एक नोव्हेंबर २००५ व त्यानंतर नियुक्त राज्य सरकारी, निमसरकारी इत्यादी सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना नवी पेन्शन योजना (एनपीएस) रद्द…

खासदार अशोकजी नेते यांनी मार्कंडा, कचारगड, रामदेगी या तीर्थक्षेत्रांतील स्थळानां पायाभूत सोयी सुविधासांठी,अधिवेशनात मागणी करून प्रस्ताव सादर केले.

  दखल न्यूज भारत विजय शेडमाके   दिं.14 मार्च 2023   गडचिरोली :- मार्कंडा देवस्थान हे महाराष्ट्र राज्याच्या गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार संघातील चामोर्शी तालुक्यातील एक फार मोठे धार्मिक स्थळ…

खल्लार केंद्रावर नाफेड चना खरेदीस प्रारंभ..

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी       दर्यापूर तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या खल्लार शाखेवर आज दि(१४) मार्चपासून शासनाच्या आधारभूत किंमती अंतर्गत नाफेड चना खरेदीस सुरुवात करण्यात आली. या खरेदीचा शुभारंभ…