सावली (सुधाकर दुधे)
स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली करियर विभाग फ्युचर टेन्स एक्स ग्लोबल कंपनी व समाजशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच संपन्न झालेल्या जागतिक कार्यशाळा रोजगार मेळावा प्रसंगी उद्घाटन म्हणून बोलत होते ते पुढे म्हणाले की विद्यार्थी वर्गणी रोजगार निर्माण करणारे शिक्षण अवगत केले पाहिजे ग्रामीण विद्यार्थ्यांनी नवनवीन विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण संशोधन करून ज्ञानाचे क्षेत्र विकसित करावी व आपली आर्थिक बाजू मजबूत करावी फ्युचर टेन एक्स गोबल कंपनीचे सीईओ स्वप्निल उराडे
हे मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभले होते त्यांनी विज्ञान-तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करायची असल्यास शिक्षणाबरोबर उद्योग बिजनेस शेअर मार्केट बिजनेस मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट सायकॉलॉजी कन्सल्टन्सी बिझनेस डिजिटल मार्केटिंग व्यक्तिमत्व विकास जीवनात निर्माण होणारे विविध प्रश्नाचे निराकरण कसे करायचे या संबंध मार्गदर्शन केले
व्यक्तिमत्व विकास संकल्पना विमा शेअर मार्केटमध्ये कोठे पैसे गुंतवावे याबद्दलची माहिती कार्यशाळेत दिली गेली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दिवाकर उराडे समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानंतर 100 वर्षात शंभर वर्षात अजूनही अर्थशास्त्रज्ञ निर्माण झाला नाही त्यासाठी संशोधन करून भारताचे आर्थिक क्षेत्र मजबूत करा आर्थिक सामाजिक प्रगती करावी केंद्र व राज्य सरकारने उच्च शिक्षण आवश्यक करून निधी वाढवावी बजेटमध्ये तरतूद वाढवावी असे मत अध्यक्षीय भाषणात प्राचार्य खोब्रागडे सर यांनी ग्रामीण क्षेत्राची प्रगती करायची असल्यास विद्यापीठामध्ये रोजगार देणारे शिक्षण निर्माण झाले पाहिजेल असे सांगितले आर्थिक बाजू विकसित करण्यासाठी विविध पैलू कौशल्य संबंधी माहिती सीईओ स्वप्निल उराडे
यांनी सांगितलं प्राध्यापक बडवाईक सरांनी बिजनेस संबंधी माहिती दिली कार्यक्रमाचे संचालन कुमारी साक्षी गंडाटे आभार प्राध्यापक डॉक्टर पवार यांनी केले कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक बागडे प्राध्यापक बडवाईक प्राध्यापक वासाडे प्राध्यापक वासेकर भाकरे मॅडम प्राध्यापक राऊत मॅडम प्राध्यापक सोनटक्के डॉक्टर वैराळे प्राध्यापक घागर गुंडे मोडक मॅडम देशमुख सर अभिनय बाबनवाडे प्रिन्स मेश्राम सुमित भाग्यश्री रोहित याल्लेवार बाबूजी किशोर बोरकर यांनी परिश्रम घेतले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली