कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:- पारशिवनी तालुकातील मौजा पारडी शिवार च्या गाव नजिक शेतातिल गोठ्यात बाधलेली पाळीव बकरी पेकी एक बकरीला ठार करून एका बिबटया ने बकरी ला खाल्ले असून हे घटना पारशिवनी रेंज तिल मौजा पारडी शिवारातील गाव लगतच शेतात मोकळ्या जागे वर रात्रि बाधले असुन बिबटया नी आज शनिवार पहाटेच्या दरम्यान घडली या मौजा पारडी शिवारात बिबटयाने बकरी ला शिकार करून ठार केले तर या घटने पारडी शिवार पारशिवनी वन परिक्षेत्र अंतर्गत येत असून येते .पिडित शेतकरी पशु मालक श्री अरुण मेश्राम राहणार पारडी यांचे मालाकिची बकरी गावातील लगतच शेतात गोठ्यात त्यानी यांनी सर्व पाळीव बकरी याला आपल्या पारडी गावात लगतच शेतात जवळ गोठ्यात रात्री बाधले पाळीव जनावरे बाधुन आपल्या घरी आले ,व ते घरी झोपले असता आज शनिवार दिनाक १४ जानेवरी सकाळी च्या पहाटे ४ते ५ वाजता च्या दरम्यान एक बकरी ला बिबटयाने ठार केले ,.
दररोज प्राणे सकाळी पशुमालक अरुण मेश्राम सकाळी पाळीव जनावरा ला चारा पानी टाकण्या साठी गेलो तर त्याची एका बकरी ला बिबटया ने ठार केल्याची घटना ची माहीती पिडित पशु मालक यानी नवनियुक्त सरपंच यांचे सहायाने यांनी वनविभागाचे पारडी चे बन रक्षक श्री पि बी पिल्लारे यांना घटना ची माहीती भ्रमणधवनी ने दिली . तत्काळ वनरक्षक पि बी पिल्लारे यांनी घटना ची माहीती आपले वरिष्ठ अधिकारी.वन क्षेत्र सहायक वारिष्ठाचे आदेशाने पारडी चे वन रक्षक पि बी पिल्लारे व वनकर्मी व पंचा ना सोबत घटना स्थळी वन रक्षक पी बी पिल्लारे हे ,वनकर्मी यांना घेऊन हे धटना स्थळी आले व घटना स्थळ चा निरिक्षण करून पंचाचे सहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागा चे अधिकारी यांना अहवाल देऊन वन रक्षक एस जी टेकाम याना दिली.
ग़ावातिल नागीरकानी व , तसेच पिडित शेतकरी पशु मालक अरुण मेश्राम यांची पाळीव बकरी यांना वन्य प्राणी नी ठार केली याचे मुआवजा ची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करून , पिढीत पशुमालक अरुण मेश्राम सरपंच सौ स्वाती घारड, उपसरपंच पुष्पा कोल्हे व गावातील सामाजिक कार्यकर्ते दिपक भोयर , मनोज घारड शेतकरी यांनी वनरक्षक श्री पी बी पिल्लई याच्याशी चर्चा करतानी मागणी केली की .पिडिताचे बकरी चे मुआवजा ची भरपाई मोबादला लवकर मिळावे अशी मागणी केली.