सैय्यद जाकिर
जिल्हाप्रतिनिधि वर्धा।
पत्रकार संघ हिगंनघाट ची नव नियुक्त कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात अली।एड0 इब्राहिम बख्श च्या द्वारे मिडालेली माहिती प्रमाणे सर्व प्रथम सावित्रीबाई फुला व पत्रकारिता चे जनक बाढ़ शास्त्री जाम्भेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूँ न आदरांजलि देण्यात आली।
ग़ांधी वार्ड येथील पत्रकार संघाचे अध्य्क्ष प्रा0 किरण वैद्य होते संघाचे सचिव पद्दी एड0 इब्राहिम बख्श आज़ाद तर उपाध्यक्ष पदी मुकेश चौधरी , व शंकर शिंदे, सह सचिव मलक मोहम्मद नईम , कोषाध्यक्ष कोचर तर कार्यकारणी सदस्या मधेय भास्कर कलोडे, प्रा0 संदीप रेवतकर, दीपक सुखवानी ,राजेश ,अब्दुल रज्जाक, सुरेंद्र बोरकर, यांच्या समावेश होता। नवनियुक्त कार्यकारनीचे हाजी मोहम्मद रफीक ,प्रदीप आर्य, जगदीश शुक्ला, प्रदीप नागपुरकर, रवि एनोरकर आदि नी स्वागत केले ।