दखल न्युज भारत
चिखलदरा तालुका
प्रतीनीधी-:अबोदनगो
चव्हाण
चिखलदरा -:चिखलदरा तालुक्यातील एकुण 26ग्रामपंचायतीच्या निवडणूक मागील एक महीना पार पडल्या असुन जनतेतुन थेट काटकुंभ येथे ललीता आसाराम बेठेकर ही नीवडुन आली आहे परंतु उपसरपंच साठी ग्रामपंचायत चे सरपंच व सदस्य हे नीवडुन देत असल्याने काटकुंभ येथील उपसरपंच होण्यासाठी उपसरपंच पदाच्या उमेदवार याला एक महीना तारेवरची कसरत करावी लागली.. ग्रामपंचायत काटकुंभ येथे उपसरपंच नीवडुन आलेली राजकुमार पटेल प्रहार पक्षाचे समर्थक.वैशाली कमलेश राठोर. याची उपसपंचा पदी.निवड झाली आहे. या.निवडी बद्दल काटकुंभ या गावात. व.प्रहार पक्ष चे समर्थक. मध्ये. खुशीचे वातावरण होते. काटकुंभ ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंचा.ललिता आसाराम. बेठेकर. उपसरपंचा.वैशाली. कमलेश राठोर. सदस्यअशोक राठोर. महादेव धुर्वे. उमेश राठोर. सोनी.बेठेकर. रेखा.गोहे.सुम्मा परते.बाली बेठेकर. सोनु मालवीय.