Day: January 14, 2023

संतभुमी अलंकापुरीत विराट हिंदू जनगर्जना मोर्च्याला प्रचंड प्रतिसाद… — वारकरी संप्रदायाचे साधक आणि महाराज मंडळींची लक्षणीय सहभाग..

  दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले संतभुमी अलंकापुरी नगरीत ‘एक दिवस धर्माच्या रक्षणासाठी’ विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  अलंकापुरी नगरीत…

पत संस्थेच्या माध्यमातून गोर गरिबांच्या सेवेसाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार मीनाक्षी धावड यांचे निवडी प्रसंगी उदगार.. — मीनाक्षी राजेंद्र धावड यांची आबासाहेब पोळ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या संचालक पदी निवड.

    निरा नरसिंहपुर दिनांक :14 प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,         मार्डी तालुका मान येथील कर्तव्यदक्ष महिला मीनाक्षी राजेंद्र धावड यांची आबासाहेब पोळ बिगरशेती पत संस्थेच्या संचालक पदी…

मौजा पारडी शिवारात येथे शनिवारी पहाटे च्या दरम्यान बिबटयाच्या हल्ल्यात शेतात गोठयात बाधलेलीं बकरीला   केले ठार 

  कमलसिंह यादव     à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€     पारशिवनी:-  पारशिवनी तालुकातील मौजा पारडी शिवार च्या गाव  नजिक शेतातिल गोठ्यात बाधलेली पाळीव बकरी पेकी एक बकरीला ठार करून  एका बिबटया ने बकरी…

हिगंनघाट पत्रकार संघा ची कार्यकारणी गठित

  सैय्यद जाकिर  à¤œà¤¿à¤²à¥à¤¹à¤¾à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¤¿ वर्धा।       पत्रकार संघ हिगंनघाट ची नव नियुक्त कार्यकारणी नुकतीच गठित करण्यात अली।एड0 इब्राहिम बख्श च्या द्वारे मिडालेली माहिती प्रमाणे सर्व प्रथम सावित्रीबाई फुला…

स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी :- डॉ. हरीश काळे

  युवराज डोंगरे/खल्लार     छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण…

भारतीय सोनार समाज शाखा साकोलीची कार्यकारिणी गठीत.. — अध्यक्षपदी व्यंकटेश येवले तर सचिवपदी मयूर गजापुरे यांची निवड.

        नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -येथील हनुमान मंदिर नवीन बस स्टॉप समोर येथे पार पडलेल्या आमसभेत भारतीय सोनार समाज शाखा साकोलीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली…

काटकुंभ ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदी वैशाली कमलेश राठोर — काटकुंभ ग्रामपंचायत मध्ये आला महीला राज..

    दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतीनीधी-:अबोदनगो चव्हाण   चिखलदरा -:चिखलदरा तालुक्यातील एकुण 26ग्रामपंचायतीच्या निवडणूक मागील एक महीना पार पडल्या असुन जनतेतुन थेट काटकुंभ येथे ललीता आसाराम बेठेकर ही…

वाचनालयाला पुस्तके भेट देऊन साजरा केला वाढदिवस… — सोनुले परिवाराचा उपक्रम..

  सावली ( सुधाकर दुधे ) सावली नगरातील प्रतीष्टीत व्यापारी श्री. देवानंद वासूदेव सोनूले यांच्या मुलगा चि. आयुश याचा वाढ़दीवस महात्मा जोतीराव फुले वाचनालयास पुस्तके देऊन नुकताच साजरा करण्यात आला…

अज्ञात वाहनाच्या धड़केत तरुणाचा मृत्यू ….. — आर एस बार परिसरा लगत घटना.. — मृतक कामानिमित्य गेला होता मामाकडे..

  सावली (सुधाकर दुधे ) अज्ञात वाहनाच्या धड़केत तरुणाचा जागिच मृत्यु झाल्याची घटना गुरुवार रोजी रात्री १० -३० च्या सुमारास घडली किशोर विजय रोहनकर २१ वर्ष असे मृत झालेल्या तरुणाचे…

सरपंच लाच घेताना सापडला ACB चां जाळ्यात..

  ऋषी सहारे संपादक   गडचिरोली –  à¤¤à¤•à¥à¤°à¤¾à¤°à¤¦à¤¾à¤° पुरूष , वय 32 वर्ष, अशोकवन कॉलनी, गोकुळनगर वार्ड क्र 16, गडचिरोली ता. जि. गडचिरोली यांच्या तक्रारीवरून          …