Day: December 13, 2022

ऑस्ट्रेलीयातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ घ्यावा : श्री. स्वानंद कुलकर्णी — थेट ऑस्ट्रेलियातून गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद..

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.13: जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली या कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन करताना स्वानंद कुलकर्णी, अन्न सुरक्षा लेखापाल, ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया यांनी आभासी पध्दतीने मार्गदर्शन करताना नवउद्योजकांना…

आपत्ती व्यवस्थापनातून सेवा करण्याचे जिल्हाधिकारी संजय मीणा यांचे आवाहन.. –जिल्हयात आपत्ती व्यवस्थापनासाठी 300 आपदा-मित्रांची जोड, प्रशिक्षणास सुरूवात.

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली   गडचिरोली, दि.13 : प्रशासन तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात आपत्तीच्या स्थितीत मदत करतात. कोणताही प्रकारचा स्वहेतू किंवा प्रसिद्धी दूर ठेवून पूरस्थितीत लोकांचे जीव…

सार्वजनिक आरोग्य विभागाचे जाहीर आवाहन..

  सतिश कडार्ला जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली गडचिरोली,(जिमाका)दि.13: भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सन 2025 पर्यंत या देशातुन क्षयरोग (टीबी) हद्दपार करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. व ते गाठण्यासाठी नागरिकांचा व…

सकारात्मक भूमिका अंतर्गत समाजाला दिशा देणाऱ्या तालुक्यातील समाज सेवक योद्धांचे परिचय संमेलन व सत्कार समारोह संपन्न…

  कमलसिंह यादव प्रतिनिधी पारशिवनी:- तालुकातील महीला बचत गट व सकारात्मक भूमिका अंतर्गत दिशा देणाऱ्या तालुक्यातील समाजसेवक योद्धांचे परिचय संमेलन व सत्कार समारोहचा आयोजन आज रामधाम येथे श्री. चंद्रपालजी चौकसे…

धुळीमुळे उभ्या पिकांचे नुकसान,नुकसान भरपाई तात्काळ द्यावे! — माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कड़े निवेदन.. — नुकसान पिकांचे सर्व्हेचे अंतर वाढविन्याची केली मागणी..

    रोशन कंबगौनिवार / प्रतिनिधि, राजाराम    राजाराम :- लोहखनिजाच्या जड़ वाहतुकीमुळे आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावरील बोरी, राजपुर पैच , रामपुर चेक, शिवणीपाठ, रायपुर, ओडीगुडम येथील पीड़ित…

नांदगाव बिटस्तरीय क्रीडा महोत्सव चे थाटात उद्घाटन.

  युवराज डोंगरे/खल्लार        à¤ªà¤‚चायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत नांदगाव बिटस्तरीय क्रीडा महोत्सव 2022-23 चा उद्घाटन सोहळा नुकताच जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा मांजरी म्हसला येथे पार पडला.…

21 दिसबर को पुलीस पाटिलों का विधान भवन पर भव्य मोर्चा..

  कमलसिंह यादव    à¤ªà¥à¤°à¤¤à¤¿à¤¨à¤¿à¤§à¥€   पाराशिवनी :- राज्य के पुलीस पाटिल विविध मांगें विगत कई वर्षो प्रलंबित है।इसे लेकर अनेक बार निवेदन सौंपा गया है,किंतु अब तक सरकार ने…

बेताल वक्तव्य करुन महापुरुषांचा अपमान करणाऱ्या ना.चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा.. — ना.चंद्रकांत पाटील भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष… — उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांची मागणी..

    प्रेम गावंडे उपसंपादक दखल न्युज भारत         बल्लारपूर:- उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथील सभेत महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

उपविभगातील बेरोजगारीची समस्या उपमुख्यमंत्री फडनविसच्या दरबारी मांडून सोडविणार..:- जिल्हाध्यक्ष भाजपा किसन नागदेवे.. — भाजपा युवा नेता संदिपभाऊ कोरेत यांच्या नेतृत्वात रोजगारासाठी एक दिवसीय लक्षणिक उपोषण.. — संघर्षासाठी ३ ते ४ हजार युवक -युवती आंदोलन स्थळी..

    रमेश बामनाकर /अहेरी   अहेरी :- एटापली येथे आज १२डिसेंबर रोजी सुरजागढ प्रकल्पात जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळालेच पाहिजे या प्रमुख मागणी घेऊन एक दिवशीय लक्षणिक उपोषण जिल्हाध्यक्ष किशन…

आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोबदला..!! – जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या प्रयत्नाला यश..!! – जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची दाखल घेत पंचनामा करणे केले सुरु.. — मोबदला मिळणार..!!

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक    à¤—डचिरोली :- आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र.353 या तलाठी कार्यालय साजा क्र.9 मधील बोरी,राजपूर प्याच,शिवनीपाठ,या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत…