स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी पुर्ण झाल्याने,प्रहार जनशक्ती पक्षाचा कन्हान येथे जल्लोष…
कमलसिंह यादव पारशिवनी-कन्हान पारशिवनी :- स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची मागणी पुर्ण झाल्याने प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख रमेश कारमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हान येथील आबेडकर चौकात प्रहार…