पारशिवनी:- वार्ताहर ..पारशिवनी तालुकात पावसाने मंगळवारी ( दि . ११ ) रात्रि पारशिवनी तालुक्यात सर्वदूर हजेरी लावली . बुधवार सकाळी ९ वाजेपर्यंत संपूर्ण तालुक्यात सरासरी १६९५.५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती कृर्षी मडळ अधिकारी वाघ आणी तहसीलदार प्रशांत सांगड़े यांनी दिली असून , तालुकात सर्वाधिक १३४ मिमी पाऊस कन्हान( ता . रामटेक ) व आमडी येथे ११५ मिमि पाऊस झाल्याने परिसरात तीन घराची भित कोसळल्याचे व एक बैल मृत होण्याचीही माहीती तहसिलदार प्रशांत सांगडे यांनी सांगितले .

या पावसामुळे तालुक्यातील कपाशी , सोयाबीन , मिरची तसेच धानाच्या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले . चालू हंगामात तालुक्यातील महसूल विभागाच्या संपुर्ण तालुकात मंगलवारी एकुण १६९५. मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून , मंगलवारी सकाळी९ वाज ता प्रयत कन्हान मंडळात १३४ मिमी , आमडी मंडळात ११५. मिमी , नवेगांव खैरी मंडळात ८९.०, आणी पारशिवनी मंडळात मंडळात ३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली . कोसळल्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले . तालुक्यात कपाशी , सोयाबीन व मिरचीचे क्षेत्र वाढत आहे . कपाशी फूल व फलधारणा अवस्थेत असून , सोयाबीनचे पीक कापणीला आले आहे . हलक्या धानाचे पीक लॉब्यांवर आले आहे . या पावसामुळे कपाशी , सोयाबीन , मिरची , हलक्या धानाच्या पिकाचे नुकसान झाल्याची शेतकऱ्यांनी दिली . भारी धानाच्या ( लेट माहिती काही व्हेरायटी ) पिकाला मात्र फायदा झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com