दखल न्यूज भारत
विजय शेडमाके
गडचिरोली
गडचिरोली -आज.दि.१३.७.२०२२ला गडचिरोली इंदिरा गांधी चोक इथे विद्यूत बिल
जोडून निदर्शने करण्यात आले,
आज आपले सरकार आले आहेत, आणि राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी बाबत विश्वास देत आहात तसेच महाआघाडी सरकार ही श्री देवेंद्र फडणवीस ह्याच मागण्या करीत होते आता तेही आपल्या सोबत सरकार मध्ये आहेत त्यामुळे ह्या गँभिर मुद्यांकडे स्वतः लक्ष देऊन खलील मागण्या मजूर कराव्यात असे आंदोलना द्वारे करत आहोत
मागण्या,
राज्यात दि,१ जुलै २०२२,पासून दरात जी १० ते२० %अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घावी.
आपण खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याचा वचननाम्याची पुर्तता करावी.
वीज कंपन्यांची CAG ऑडिट करण्यांत यावे.
राज्यातील जनतेला दिली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी असे प्रतिपादन जिल्हा आम आदमी पार्टी चे सचिव भरकर, संयोजक शर्मा जी, संजय जीवतोडे, प्रोमोद शंकरराव पोटे सोनल शत्रूकन ननावरे व पार्टी चे कार्यकर्ते व पधाधीकारि उपस्तीत होते.