निरा नरसिंहपुर दिनांक:13
प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा मारुती रणदिवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.निधना समई वर्षे 67 होते.
त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुली व नातवंडे आसा मोठा परिवार आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी शंकर रणदिवे यांचे ते चुलत आजोबा होते.