Day: July 13, 2022

आत्यावश्यक सेवा वगळता बाकी आस्थापना शनिवार पर्यंत बंद राहणार. गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे आदेश, जिल्हयातील पाऊस व नद्यांचा वाढत्या विसर्गामुळे घेतला निर्णय.

     उपसंपादक/ अशोक खंडारे   गडचिरोली,(जिमाका)दि.13: जिल्हयात 10 जुलै पासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रमुख नद्यांसह छोट्या नाल्यांमधून पाणी वाहत आहे. यामुळे अहेरी, सिरोंचा व भामरागड तालुक्यात पूरस्थिती…

प्रशासनातर्फे वैनगंगा नदीकाठील गावांना सर्तकतेचा इशारा वडसा ते चिचडोहपर्यंतच्या नदीकाठालगत विशेष काळजी घेण्याची गरज –जिल्हाधिकारी, संजय मीणा

    गडचिरोली,(जिमाका)दि.13 : गेल्या तीन चार दिवसात विदर्भात सतत मुसळाधार पाऊस पडत आहे. चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यात रेड अर्लट घोषित करण्यात आलेला आहे. सततच्या मुसळाधार पावसामुळे नदींच्या खोऱ्यात भरपूर…

चामोर्शी ते रश्मीपूर पर्यंत डांबरीकरण पूर्ण केव्हा होणार? मंजूर असुनही १४ की.मी.पुर्ण तर १४ की.मी अपुर्ण…

  उपसंपादक/अशोक खंडारे     चामोर्शी तालुका मुख्यालयापासून १४ की,मी .अंतरावर असलेल्या रश्मीपूर पर्यंत डांबरीकरण केव्हा होणार असा प्रश्न परीसरातील नागरिकांना पडला आहे.   चामोर्शी ते कृष्णनगर ते कोनसरी ह्या…

खेडी येथे गुरु पौर्णिमा निमित्त आखाडा वस्ताद कृष्णाजी मरस्कोल्हे यांचा पूजन.

    पारशिवनी:- आज गुरुपौर्णिमा निमित्त शिवकालीन शस्त्र विद्या जोपासणारे वस्ताद कृष्णाजी मरस्कोल्हे खेडी यांचे गुरु पुजन पूर्णिमा गुरुपौर्णिमा निमित्त पूजन करून सार्वमत पेपर देण्यात आले कृष्णाची वस्ताद यांच्या मुळे…

मंहंगाई की मार से बचाओ जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्ष रुपाली पंदिलवार  महिला कांग्रेस ने भेजे प्रधानमंत्री को हजारो खत

  उपसंपादक/अशोक खंडारे    गडचिरोली जिल्हा महिला कांग्रेस ने महंगाई की मार से बचाओ ऐसे खत प्रधानमंत्री को भेजकर महंगाई प्रती अपणा रोष व्यक्त किया है!  प्रधानमंत्री महोदय आपणे टी.व्ही.,…

भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्षपदी बेलदार समाजाचे नेते किरण चव्हाण यांची निवड… माजी खासदार डॉ. निलेश राणे व भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रधान.

    प्रतिनिधी : प्रफुल्ल रेळेकर       मालवण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यात सक्रिय असणारे कणकवली तालुक्यातील श्री किरण चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा…

भारत हिंदू राष्ट्र बनायलाच पाहिजे,  तेव्हाच गुरु – शिष्य हे नाते पुनर्जीवत होतील… – तालूका बौद्धिक प्रमुख सुधीर फरकाडे.

  उपसंपादक/अशोक खंडारे      पहिला गुरु म्हणजे आई , दुसरा गुरु शिक्षक असतो.गुरु हा विद्यादानाचे काम करतो . शिष्याला गुरु प्रति निष्ठा , आदर असायला पाहीजे. गुरुंच्या आज्ञापालनासाठी जीवाची…

वाढीव बिल रद्द करा,  आम आदमी पार्टी चा वतीने विद्यूत बिलाची जाळून केले निदर्शने.

      दखल न्यूज भारत विजय शेडमाके गडचिरोली   गडचिरोली -आज.दि.१३.७.२०२२ला गडचिरोली इंदिरा गांधी चोक इथे विद्यूत बिल जोडून निदर्शने करण्यात आले, आज आपले सरकार आले आहेत, आणि राज्यातील…

तीन दिवसांपासून भद्रावती तालुक्यातील चिरादेवी-गवराळा मार्ग बंद…. कायमस्वरूपी तोडगा काढण्याची स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रवि शिंदे यांची मागणी… आता निवेदनाचा फार्स न करता थेट आंदोलन होईल…

  उमेश कांबळे ता प्र भद्रावती :                 सध्या सुरु असलेली पाऊसाची झळ कधी संपणार, कधी हा एकदाचा पाऊस थांबेल, असा प्रश्न चिरादेवी, ढोरवासा,…

श्री रामेश्वर शेत रस्त्याचे मुख्याधिकारी हस्ते भूमिपूजन, शेतकरी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने बांधनार पूर संरक्षण भिंत.

    अकोट प्रतिनिधी     श्री शिवाजी महाविद्यालय, दर्यापूर रोड, अकोट लगटचा व खाई नदीला लागून असलेला वडिलोपार्जित शेत रस्ता हा पुराच्या पाण्यामुळे व पाऊसामुळे वर्ष दर वर्ष खचत…

Top News