Day: March 13, 2023

उद्यापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप.. — शाळा,कॉलेज,रुग्णालयासह अनेक विभाग राहणार बंद.. — १८ लाख कर्मचारी जाणार संपावर..

         à¤ªà¥à¤°à¤®à¥‹à¤¦ राऊत  तालुका प्रतिनिधी चिमूर       राज्यातील जवळपास १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी. या प्रमुख…

आळंदीत भल्या पहाटे इंद्रायणी काठी “विठ्ठल-विठ्ठल” नामाचा गजर… — ब्रम्हमुहूर्त केंद्राच्या वतीने आळंदीत महामेडिटेशन सोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : ब्रम्हमुहूर्त योग ज्ञानपीठ केंद्र, पुणे आयोजित महा मेडिटेशन सोहळा संतभुमी अलंकापुरीच्या इंद्रायणी नदी तीरावर असलेल्या विश्वरूप दर्शन मंचावर हजारोंच्या उपस्थितीत भल्या पहाटे ४ ते…

रब्बी हंगाम सन 2022-23 या वर्षाची रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर…

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.13: रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन 2022-2023 या वर्षाची रब्बी पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात येत…

आळंदीत विविध मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन… — भाजी मंडई आणि स्मशान भूमी आरक्षित जागेत स्थलांतरित करावी..

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : शंभर वर्षांपूर्वी आळंदी नगरपालिकेने महार वतनाच्या शहरातील विविध ठिकाणच्या व मोक्याच्या जागा गिळंकृत केल्यामुळे आज आळंदी नगरपरिषदेच्या समोर रिपब्लिकन सेना,दलित पँथर,वंचित बहुजन आघाडी,सिद्धार्थ ग्रुप…

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य डॉ लडके यांचा विजय. 

    उमेश कांबळे ता प्र भद्रावती –          à¤¸à¥à¤¥à¤¾à¤¨à¤¿à¤• निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ लडके यांचा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या व्यवस्थापन परिषदेसाठी अधिसभेत निवडून…

शाहिद बाबूराव शेडमाके स्मरणार्थ सहकारी पतसंस्थेची शुभारंभ. — जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष महेश पानसे यांचे उपस्थितीत उद्घाटन.

  जिल्हा प्रतिनिधी      à¤šà¤‚द्रपूर    चंद्रपूर:—- मूल तालुक्यातील मारोडा परिसरातील शेतकरी, शेतमजूर,महिला व उद्योजक यांचा आर्थिक व्यवहार सुकर करण्यासाठी व विशेष करुन बचतगटांना अधिकाधिक लाभ मिळवून स्वयंपूर्ण करण्याचे…

आळंदीत स्पंदन फौंडेशनच्या विविध पुरस्कारांचे वितरण… — कवी दिनेश भोसले यांना स्पंदन गझल गौरव पुरस्काराने सन्मानित…

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : येथील सुयोग मंगल कार्यालयात स्पंदन साहीत्य, कला, क्रीडा चॅरिटेबल फौंडेशन पुणे आयोजित दुसरे साहित्यप्रेमी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला, यात प्रामुख्याने स्पंदनच्या…

म्हैसपूर मोचर्डा येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

युवराज डोंगरे  खल्लार/प्रतिनिधी खल्लार येथून जवळच असलेल्या म्हैसपूर मोचर्डा येथे तिथीनुसार दि.१०मार्चला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.         à¤¶à¤¿à¤µà¤œà¤¯à¤‚ती निमित्य गावातील युवकांना एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज…

एक स्त्री निरोगी असेल तर तिचे कुटुंब निरोगी असते : डाॅ.मोनिका भेगडे — राज म्युझिक व डान्स क्लासेसच्या वतीने महीला दिन साजरा..

दिनेश कुऱ्हाडे   प्रतिनिधी आळंदी : स्त्रियांना आपल्या कुटुंबाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही. अनेकदा महिला काळजी घेत नाही असे दिसते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या कुटुंबाची जबाबदारी…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या एकजुटीचा विजय… — पत्रकारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीने मागितली माफी…

  दिनेश बनकर कार्यकारी संपादक दखल न्युज भारत यवतमाळ : पत्रकारांना धमकी देणारे ओमप्रकाश मुडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड व पदाधिकारी आणि बिटरगाव…