धानोरा /भाविक करमनकर
गोडलवाही वरून येत असलेल्या कार व दुचाकीच्या धडकेत दोघेजण गंभीरित्या जखमी झाले ही घटना दिनांक 12 फेब्रुवारी ला धानोरा गोडलवाही रोडवरील लेखा या गावाजवळील मामा तलावाच्या टर्निंग पॉईंटवर सायंकाळी चार वाजता घडली.
MH 49 B 0605 या क्रमांकाची कार गोडलवाही वरून धानोरा येथे येत होती तर एम एच 33 पी 1698 क्रमांकाची टुव्हिलर ही धानोरा वरून गोडलवाही ला जात होते यात समोरासमोर धडक होऊन दोन जण जखमी झाले जखमींची नावे
लचमन रानु पोटावी 62 वर्ष यांचे उजवा पायला मार लागला तर दामा पदा 55 वय वर्ष हा जखमी झाला प्राथमिक उपचारानंतर गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.