
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील मौजा पुयारदंड येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
पुयारदंड येथे राजमाता जिजाऊ जयंती दिनानिमित्त शिवसेना विभाग प्रमुख समीर बल्कीने राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमाचे पूजन केले.
पोलीस पाटील मंगेश बल्की,हर्षल वटाणे,चेतन गवळी,सचिन सुरसकर,सौरभ फलके,प्रकाश गवळी,दशरथजी गावंडे पाटील,अक्षय गावंडे,आशिष मुंडलकर,सोहम गवळी,प्रफुल राजूरकर,अविनाश गावंडे,विठ्ठल वटाणे,संदीप राऊत,राहुल फलके,श्री.छत्रपती शिवाजी महाराज मंडळ पुयारदंड येथील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.