कमलसिंह यादव

   प्रतिनिधी

पारशिवनी : – महसुल विभाग व पोलिस स्टेशन च्या रात्रकालीन पथकाने पारशिवनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तामसवाडी शिवारात गुरुवारी ( दि.१२ जनवरी ) च्या पहाटे केलेल्या कारवाई मध्ये रेतीची विनारॉयल्टी वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्राली सह पकडला , पोलिस विभाग व महशुल विभाग तहसिलदार व्दारे माहिती मिळाली की रात्री गस्त पथक यांना तहसिलदार प्रशात सागळे व पोलिस निरीक्षक राहुल सोनवने यांचे उपस्थितीत पोलिस पथक महसुल पथक यांनी  गुरूवारी पहाटे पारशिवनी परिसरात गस्तीवर असताना त्यातच त्यांना गुप्त माहीती मिळाली की तामसवाडी ( ता . पारशिवनी ) परिसरातून कन्हान नही पात्रातुन रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती . त्यामुळे त्यांनी त्या भागाची पाहणी केली.

     यात पोलीस व महसुल पथकानी तामसवाडी गावाजवळ कन्हान नही पात्रातुन (१)ट्रॅक्टर ( क्र . एमएच ४० ए एम २८७) चा चालक विजय गोमकाळे राहणार तामसवाडी व दुसरे (२) टॅक्टर क्रमाक एम एच ४० बि जे १९९८ चे प्रविण सुदाम भड राहणार तामसवाडी हे दोन्ही तामसवाडी येथिल कन्हान नही पात्रा तुन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत मध्ये रेती आढळून आली . त्यामुळे महशुल विभागाचे अधिकारी तहसिलदार प्रशांत सांगळ व पोलिस अधिकाऱ्यांनी पो नि राहुल सोनवने यानी स्वतः कार्यवाही करून चौकशी अंती विनारॉयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी दोन्ही टॅक्टर मध्ये रेतीसह दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतला . पंचनाना करून ( ट्रॉलीसह ) रेती असा मुद्देमाल जप्त करून तहसिल कार्यालय परिसरात उभे करून चालकाना सुचना पत्र देऊन . कार्यवाही केली पारशिवनी पोलिसांच्या रात्रि पथक च्या पो नि राहुल सोनवने डि बी पथकाचे हवलदार संदिप कडु , उकबेन्देपो शिं यानी तर महसुल विभागातील स्वता तहसिलदार प्रशात सागळे, तलाठी संकेत पालाहुरकर तलाठी मिलींद दुधे यानी कार्यवाही करून तहसिल कार्यालय च्या परिसरात उभा केला , पोलिस निरिक्षक राहुल सोनवने यानी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com