Day: January 13, 2023

प्रत्येक गाव स्मार्ट ग्राम तयार करा — आ. नाना पटोले — नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा साकोलीत संपन्न.

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली : आताच्या युगातील नवतरूण नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांनी आता आपले गावं कसे स्मार्ट ग्राम तयार होईल याकडे विशेष लक्ष देऊन अगदी…

शिक्षक मतदार संघ निवडणूक- जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 पर्यंत

  डॉ.जगदीश वेन्नम   संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.13: नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक -2022 च्या निवडणूक अनुषंगाने सर्व शिक्षक मतदारांना सुचित करण्यात येते की, मा. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे…

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी अर्ज करण्याकरीता मुदतवाढ मिळाल्याबाबत.

  डॉ.जगदीश वेन्नम    à¤¸à¤‚पादक गडचिरोली,(जिमाका)दि.13: सन 2022-23 या वित्तीय वर्षात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यासाठी दिनांक 14.01.2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी खाली…

चाचा नेहरु बाल महोत्सवाचा समारोप व बक्षिस वितरण संपन्न.

    डॉ.जगदीश वेन्नम     à¤¸à¤‚पादक गडचिरोली,(जिमाका)दि.13: महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुलींच्या कला गुणांना वाव…

दादासाहेब कन्नमवार यांची जयंती वर्धा येथे उत्साहात साजरी.

  रोहन आदेवार जिल्हा प्रतिनिधी वर्धा/ यवतमाळ   वर्धा: बेलदार समाजाचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान, समाजरत्न, स्वातंत्र्यसेनानी, विमुक्त भटक्यांचे आधारस्तंभ कर्मवीर दादासाहेब उपाख्य मा.सा. कन्नमवार ( दिवंगत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ) यांची…

मौजा- कापेवंचा तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली या जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकाची दंडाधिकारी चौकशी सुरु

    डॉ.जगदीश वेन्नम     संपादक गडचिरोली,(जिमाका)दि.13: सर्व जनतेला सुचित करण्यात येते की, मौजा- कापेवंचा तालुका अहेरी जिल्हा गडचिरोली या जंगल परिसरात दिनांक 28.09.2022 ते 29.09.2022 रोजी झालेल्या पोलीस…

वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा.

  नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक शिक्षण महाविद्यालय साकोली येथे आंतरराष्ट्रीय युवक दिन व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली…

संत निरंकारी सत्संग सेवादलानी घेतला स्वच्छतेसाठी पुढाकार…

     à¤¸à¤¾à¤µà¤²à¥€ :-(सुधाकर दुधे)   येथील सावित्रीमाई फुले चौक येथे ग्रामस्वच्छता अभियान स्वच्छता दूत श्री. प्रशांत तावाडे, सावली यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आले. यावेळी सावित्रीमाई फुले चौक परिसरातील नाका…

सरकार विविध वस्तूंवर कर लादून व मोठ्या प्रमाणावर महागाई वाढवून आपल्याकडून किती रुपये काढून घेते व आपल्याला काय आणि किती देते,याचा हिशेब करायला पाहिजे– डॉ. नामदेव किरसान.

  जिल्हा प्रतिनिधी   गडचिरोली                      à¤¦à¤¿à¤¨à¤¾à¤‚क 12 जानेवारी 2023 रोजी मौजा वसा तालुका गडचिरोली येथे “टिळा कुंकवाचा” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी…

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिऑड परिक्षेत नवजीवन चा सुवर्ण वेध…

    नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले   साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय स्कुल सीबीएसई जमनापुर/साकोली येथे जि.के. ऑलिम्पिऑड पदकांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बक्षिस वितरणाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य…