धानोरा /भाविक करमनकर 

 

धानोरा तालुक्यातील सर्वात प्रथम क्रमांकावर असलेले ग्रामपंचायत मुरुमगाव येथील स्व. रामचंद्र दखने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुरुमगाव येथे दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी संस्था स्थापक स्व. केवटराम रामचंद्र दखने यांची पुण्य तिथी व बालक पालक मेळावा चे आयोजन करण्यात आले. 

     या काय॔क्रमाचे उदघाटक संस्था अध्यक्ष महेंद्र दखने मुरुमगाव, या काय॔क्रमाचे अध्यक्ष श्रीमती कमलाबाई दखने मुरुमगाव, या काय॔क्रमाचे प्रमुख अतिथी संस्था कोषाध्यक्ष करीमाताई निजार देवानी गडचिरोली, सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव, हरिराम कवाडकर संस्था सदस्य मुरुमगाव, कृपाराम भूरकूरया संस्था सदस्य मुरुमगाव, जिजाताई लाडे संस्था सदस्य मुरुमगाव, रेखाताई मेसकर संस्था सदस्य मुरुमगाव, संस्था सदस्य मंगलाताई उईके मुरुमगाव, आत्माराम मेश्राम मुरुमगाव, ग्रामपंचायत सदस्य चारूलता मार्गीया मुरुमगाव, ग्रामपंचायत सदस्य अंजूताई मैदमवार मुरुमगाव, शैलाताई कवाडकर मुरुमगाव, श्यामबाई जाळे, मूनिर शेख, वसंत कोलीयारा मुरुमगाव, वैद्यकीय अधिकारी डॉ.राहूल बनसोड मुरुमगाव, तालूका पत्रकार मो.शरीफ भाई कूरैशी धानोरा, कल्याणीताई महेंद्र दखने मुरुमगाव, प्रवीण दखने मुरुमगाव, मुख्याध्यापक सूरनकर सर, एम .डी. जाभूंळकर सर,बि.जे.मेश्राम सर,संतोष देशमुख, विलास चौधरी, रमेश निसार,शूरेश तूलावी, आर.पी.राणा, 

बालक पालक मेळावा च्या काय॔क्रमात सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा क्षेत्रातील खोखो,कबड्डी,रांगोळी,स्पर्धे चे आयोजन करण्यात आले या काय॔क्रमात पालकांनी प्रामुख्याने आपली उपस्थिती दर्शविली या काय॔क्रमात प्रमुख अतिथीनी विद्यार्थी वर्गाला शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केला. 

विजयी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थीना शाळे तर्फे ट्रॉफी, मेडल,व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले. 

या काय॔क्रमाचे संचालन बि.जे.बोरकर सर यांनी केला तर आभार प्रदर्शन बि.जे.मेश्राम सर यांनी केला

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com