शुभपर्व दिपावलीच्या निमित्ताने हिंगणघाट तालुकासह,वर्धा जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना,”दखल न्यूज भारतचे वर्धा जिल्हा प्रतिनिधी सैय्यद जाकीर सैय्यद हसन यांच्याकडून,”मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा!..
मनी असावा सदासर्वदा सदिच्छाभाव,मैत्रीसाठी आणि संबंध जपण्यासाठी…
**
दिपावलीचा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी व ऋणानुबंध जपान्यांची अमुल्य संधी…
अशा या दिपावलीच्या उत्सव निमित्ताने हिंगणघाट तालुकासह वर्धा जिल्ह्यातील सर्व प्रिय बंधू-भगिनींना,प्रिय आप्तेष्टांना,प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींना,प्रिय शेतकरी बांधवांना,”दखल न्यूज भारत मधील सर्व प्रिय आदरणीय वरिष्ठांना व सर्व प्रिय आदरणीय प्रतिनिधी स्नेहींना…
मनःपूर्वक खूप खूप हार्दिक शुभेच्छा…
आपण सर्वजन सुखी-समाधानी-आनंदी व निरोगी रहावे हिच अंतःकरण पुर्वक सदिच्छा..