आष्टी ते आलापली राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान भरपाई देण्याची मागणी.. जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देवून केली मागणी… राष्ट्रीय महामार्गावरील बोरी, खमनचेरू येथील शेतकऱ्यांचे पिकावर लालसर धूळ,, पीक आले संकटात…
रमेश बामनकर /अहेरी प्रतिनिधी अहेरी :- आष्टी ते आलापली राष्ट्रीय महामार्ग क्र.353 या तलाठी कार्यालय साजा क्र.9 मधील बोरी,राजपूर प्याच,शिवनीपाठ,या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती…