तोडसा शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा तोडसा येथे प्रवेशोत्शव व स्वागत कार्यक्रम सम्पन्न…

डॉ.जगदीश वेन्नम

   संपादक

   शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा तोडस येथे प्रवेशोत्सव वस्वागत कार्यक्रम पार पडला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड अंतर्गत मौजा तोडसा येथील आश्रम शाळेत प्रवेशोत्शव व स्वागतचा कार्यक्रम घेण्यात आले असुन या कार्यक्रमाला उद्धाटक म्हणुन प्रकल्प अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी मा शुभम गुप्ता साहेब, अध्यक्ष म्हणुन उपसरपंच प्रशांत आत्राम, प्रमुख अतिथी कळंब साहेब प्रतिनिधी प्रकल्प कार्यालय भामरागड , मुख्याध्यापक वाकुडकर सर,मा कोडापे ग्राम सेवक, कन्ना तिम्मा उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, सौ शांता लिंगु वेळदा समिती सदस्य उपस्थित होते व गुप्ता साहेब, वाकुडकर सर,कळंब साहेब, प्रशांत आत्राम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन करुन त्यांचे स्वागत करण्यात आले.