सैय्यद जाकीर

         जिल्हा प्रतिनिधी वर्धा।  

            हिंगणघाट, हकीकत या प्रमाणे आहे की दी0 11 10 20 22 रोजी फिर्यादि नामें नामदेवराव लक्ष्मणराव बोरकर रा,सावली (सा) यांनी पुलिस स्टेशन ,हिंगणघाट येथे रिपोर्ट दिली की , सावली हिंगणघाट येथील मारोती समाज मंदिर येथे ठेऊन असलेल्या 12 लोखंडी खिड क्या एकु न कीमत 62,227 रु चा माल दी0 9 10 20 22 ते दी0 11 10 20 22 रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरत्यानी चोरुं न नेले। फिर्यादि च्या अशा तक्रारारी वरुण पुलिस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्र0 10 60। 20 22 कलम 379 भादवी चा गुणहानोंद करण्यात आला। सदर गुन्हा नोंद होताच पो नि के एम पुंडकर यांनी पोहवा शेखर डोंगरे यांचे डी0 बी0 पथक ला माहिती दिली असता डी0 बी0 पथकाने त्रीव गति ची कार्य प्रणाली चा लाभ मिडाला अवध्या 24 तासाच्या आत चोरिचा उघड करुण आरोपी नामे 1, ओम नरेंद्र पांडे, वय 22 वर्ष रा, डांगरी वार्ड, हिंगणघाट 2, विधि संघर्षित बालक यांना निष्पनं करुण त्याचा ताब्यातु न चोरिस गेलेल्या लोखंडी खिड क्या व गुहन्यात वापरलेले वाहन असा ऐकून जु ,की 3, 62 227 रु चा माल जप्त केला सदरचा पुढील तपास ना पो शी गजानन कमठाने हे करीत आहे। सदरची कामगिरी प्रशांत होड़क र,पुलिस अधीक्षक,यशवंत सोड़के अप्पर पुलिस अधीक्षक ,वर्धा।कैलाश पुंडकर पुलिस निरीक्षक पो,स्टे हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डी0 बी0 पथकाचे पोहवा शेखर डोंगरे, नपोषि, सचिन भारशंकर, नीलेश तेलराधे,सचिन घेवन्दे, विशाल बंगाले यांनी केली आहे ।

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News