पारशिवनी:- पारशिवनी तालुकातील मौजा टेकाडी शिवार च्या नजिक शेतातिल मोकळया खाली जागेवर बाधलेली पाळीव गाई पेकी एक जर्शी कारवळ ला ठार करून एका बिबटया ने चढविलेले हल्लाकेले असून हे घटना रामटेक रेंज तिल मौजा टेकाडी शिवारातील शेतात मोकळ्या जागे वर रात्रि बाधले असुन बिबटया नी आज पहाटेच्या दरम्यान घडली या मौजा टेकाडी शिवारात बिबटयाने कारवळ ला शिकार करून ठार केले तर या घटने टेकडी शिवार पेच व्याघ्र प्रकल्प चा रामटेक वन परिक्षेत्र अंतर्गत पटगोवारी रेज मध्ये येत असून येते .पिडित शेतकरी पशु मालक श्री विजय रामदास गुप्ता राहणार कांद्री यांचे मालाकिची जर्शी कारवळ गावातील शेतात मोकळ्या जागेवर त्यानी यांनी सर्व पाळीव गाई याला आपल्या शेतात जवळ मोकळ्या जागेवर जांबाच्चा झाडा खाली बाधले रात्रि पाळीव जनावरे बाधुन आपल्या घरी आले ,व ते घरी झोपले असता आज सकाळी च्या पहाटे ४ते ५ वाजता च्या दरम्यान काळा भुरट्या रंगाची जर्शी कारवळ ला ब्रिबटयाने ठार केले ,.

दररोज प्राणे सकाळी पशुमालक विजय रामदास गुप्ता सकाळी पाळीव गाई ला चारा पानी टाकण्या साठी गेलो तर त्याची काळा रंगाची जर्शी कारवळ ला बिबटया ने ठार केल्याची घटना ची माहीती पिडित पशु मालक विजय रामदास गुप्ता यांनी वनविभागाचे पटगोवारी चे बन रक्षक श्री एस जी टेकाम यांना घटना ची माहीती भ्रमणधवनी ने दिली . तत्काळ वन रक्षक वनरक्षक एस जे टेकाम यांनी घटना ची माहीती आपले वरिष्ठ अधिकारी.वन क्षेत्र सहायक यांना दिली तर वन श्रेत्र सहायक , वन रक्षक एस जे.ट़ेकाम व वारिष्ठाचे आदेशाने वनकर्मी व पंचा चे च्या सोबत घटना स्थळी वन रक्षक एस जे टेकाम ,वनकर्मी यांना घेऊन हे धटना स्थळी आले व घटना स्थळ चा निरिक्षण करून पंचाचे सहयाने पंचनामा करून अहवाल वनविभागा चे श्रेत्र सहायक अधिकारी व वन रक्षक एस जी टेकाम याना दिली. 

ग़ावातिल नागीरकानी व , तसेच पिडित शेतकरी पशु मालक विजय रामदास गुप्ता यांची दीढ वर्षाची काळा भुरट्या रंगाची पाळीव कारवळ यांची वन्य प्राणी नी ठार केली याचे मुआवजा ची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करून , पिढीत पशुमालक विजय रामदास गुप्ता व गावातील नागरिक शेतकरी यांनी क्षेत्र सहायक आधिकारी, व वनरक्षक श्रीकांत टेकाम याच्याशी चर्चा करतानी मागणी केली की .पिडिताचे जर्शी कारवळ चे मुआवजा २५ हजार रुपये भरपाई मोबादला लवकर मिळावे अशी मागणी केली ..

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com